Guruji Jokes in marathi

Top collection of latest Marathi messages on Guruji Jokes in marathi.


Guruji ani Shishya in bank

Guruji ani Shishya in bank

एक दिवस मास्तर पैसे काढायला एटीएम केंद्रात गेले... तर एटीएम मशीन खराब होते. चेकबुक मास्तरांजवळच होते म्हणून ते बँकेत गेले आणी एक हजाराचा चेक भरून कॅशियरकडे दिला.

     कॅशियर म्हणाला, सर पाच हजारांहून कमी रकमेला चार्ज लागेल. मास्तरांनी दुसरा चेक सहा हजाराचा लिहीला अन् कॅशियरला दिला. त्याने सहा हजार मास्तरांना दिले. मास्तरांनी त्यातले एक हजार खिशात ठेवले आणी पाच हजार रूपये भरण्याचा अर्ज भरून कॅशियरकडे दिला.

     आता कॅशियर मास्तरांकडे खाऊ की गिळू नजरेने बघत होता. मास्तर म्हणाले, हा नियम बनवणारा तूमचा साहेब आहे ना तो माझ्या वर्गात शिकत होता,

सांगा त्यांना गुरुजी आले होते..!!

 

😊😁😁😁😂😂😊😊😅

trending : #Latest Cricket Trending -- #Latest Jokes -- #Pune Jokes and Messages for Whatsapp Top 10 Football Player With Highest Number of Goals

Share with friends
Share with friends
Share and Win Contest ! Click on Share and get a chance to win Xiaomi Redmi Note 8
Share with friends