Happy Birthday Marathi Messages in marathi

Top collection of latest Marathi messages on Happy Birthday Marathi Messages in marathi.

Latest birthday marathi messages

Latest birthday marathi messages

कितीही रागावले तरी समजून घेतले मला,
रुसले कधी तर जवळ घेतले मला,
रडवले कधी तर कधी हसवले,
केल्या पूर्ण सर्व माझ्या इच्छा,
वाढदिवसाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा!

Click here to send Valentine Day Messages for your love
Happy Valentine Day wishes for Girlfriend

trending : #Latest Cricket Trending -- #Latest Jokes -- #Pune Jokes and Messages for Whatsapp
Top Bank Jobs and how to clear them

Share with friends

झेप अशी घ्या

झेप अशी घ्या

झेप अशी घ्या की 
पाहणा-यांच्या माना 
दुखाव्यात,
आकाशाला अशी गवसणी 
घाला की पक्ष्यांना प्रश्न पडावा, 
ज्ञान इतके मिळवा की 
सागर अचंबीत व्हावा,
इतकी प्रगती करा की 
काळ ही पाहत रहावा.
कर्तुत्वाच्या अग्निबाणाने 
ध्येयाचे गगन भेदून यशाचा 
लख्ख प्रकाश तुम्ही चोहीकडे पसरवाल…
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. 

मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश

वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश

Click here to send Valentine Day Messages for your love
Happy Valentine Day wishes for Girlfriend

trending : #Latest Cricket Trending -- #Latest Jokes -- #Pune Jokes and Messages for Whatsapp
Top Bank Jobs and how to clear them

Share with friends

औक्षवंत हो

औक्षवंत हो

 वाढदिवसासाठी भेट निवडताना काही राहु नये म्हणुन
संपुर्ण डबाच तुझ्यासाठी पाठवलाय!
यशस्वी व औक्षवंत हो!
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा!

trending : #Latest Cricket Trending -- #Latest Jokes -- #Pune Jokes and Messages for Whatsapp
Top Bank Jobs and how to clear them

Share with friends

आरोग्य तुला लाभो

आरोग्य तुला लाभो

सुख – समृद्धी – समाधान – दिर्घायुष्य – आरोग्य तुला लाभो!

वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा!

trending : #Latest Cricket Trending -- #Latest Jokes -- #Pune Jokes and Messages for Whatsapp
Top Bank Jobs and how to clear them

Share with friends

नवे क्षितीज

नवे क्षितीज

नवे क्षितीज नवी पाहट ,
फुलावी आयुष्यातील स्वप्नांची वाट. 
स्मित हास्य तुमच्या चेहऱ्यावर राहो. 
तुमच्या पाठीशी हजोरो सुर्य तळपत राहो 
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!

trending : #Latest Cricket Trending -- #Latest Jokes -- #Pune Jokes and Messages for Whatsapp
Top Bank Jobs and how to clear them

Share with friends

नवा आनंद

नवा आनंद

 नवा गंद नवा आनंद
निर्माण करीत प्रत्येक क्षण यावा
व नव्या सुखांनी, नव्या वैभवांनी
आनंद शतगुणित व्हावा.
ह्याच तुम्हांला वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा!!

trending : #Latest Cricket Trending -- #Latest Jokes -- #Pune Jokes and Messages for Whatsapp
Top Bank Jobs and how to clear them

Share with friends

Happy Birthday wishes in Marathi

Happy Birthday wishes in Marathi

आयुष्याच्या या पायरीवर
तुमच्या नव्या जगातील नव्या स्वप्नांना बहर येऊ दे.....
तुमच्या इच्छा तुमच्या आकांक्षा उंच उंच भरारी घेऊ दे…..
मनात आमच्या एकच इच्छा आपणास उद्दंड आयुष्य लाभू दे…
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!! 

trending : #Latest Cricket Trending -- #Latest Jokes -- #Pune Jokes and Messages for Whatsapp
Top Bank Jobs and how to clear them

Share with friends

तुला उदंड आयुष्य लाभो

तुला उदंड आयुष्य लाभो

दिवस आज आहे खास,
तुला उदंड आयुष्य लाभो हाच मनी ध्यास.
।। वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ।।

trending : #Latest Cricket Trending -- #Latest Jokes -- #Pune Jokes and Messages for Whatsapp
Top Bank Jobs and how to clear them

Share with friends

तुझा वाढदिवस

तुझा वाढदिवस

झा वाढदिवस म्हणजे आनंदाचा झुळझुळ झरा, सळसळणारा शीतल वारा ! 
तुझा वाढदिवस म्हणजे सोनपिवळ्या उन्हामधल्या रिमझिमणाऱ्या श्रावणधारा
।। वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ।।

trending : #Latest Cricket Trending -- #Latest Jokes -- #Pune Jokes and Messages for Whatsapp
Top Bank Jobs and how to clear them

Share with friends

अगणित शुभेच्छा

अगणित शुभेच्छा

"आज आपला वाढदिवस"
वाढणा-या प्रत्येक दिवसा गणिक 
आपलं यश, आपलं ज्ञान आणि आपली किर्ती वृद्धिंगत होत जावो..
आणि सुख समृद्धीची बहार आपल्या आयुष्यात नित्य येत राहो..
“आई तुळजा भवानी” आपणास उदंड आयुष्य देवो,
वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा !!
!! जय महाराष्ट्र !!

trending : #Latest Cricket Trending -- #Latest Jokes -- #Pune Jokes and Messages for Whatsapp
Top Bank Jobs and how to clear them

Share with friends

ईश्वरचरणी प्रार्थना

ईश्वरचरणी प्रार्थना

तुला तुझ्या आयुष्यात सुख, आनंद व यश लाभो,
तुझे जीवन हे उमलत्या फुलासारखे फुलून जावो, 
त्याचा सुगंध तुझ्या जीवनात दरवळत राहो, 
हीच तुझ्या वाढदिवसा निमित्त ईश्वरचरणी प्रार्थना !
।। वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ।।

trending : #Latest Cricket Trending -- #Latest Jokes -- #Pune Jokes and Messages for Whatsapp
Top Bank Jobs and how to clear them

Share with friends

वाढदिवसानिमित्त आपुलकीच्या शुभेच्छा

वाढदिवसानिमित्त आपुलकीच्या शुभेच्छा

माणसांच्या या गर्दीत अनेक चेहरे भेटतात…

काही चांगले, काही वाईट काही कधीच लक्षात न राहणारे

आणि काही कायमचे मनात घर करणारे..

मनात घर करणारी जी अनेक माणसं जगतांना लाभली त्यातले एक तुम्ही!

म्हणूनच, या वाढदिवसानिमित्त आपुलकीच्या शुभेच्छा !

trending : #Latest Cricket Trending -- #Latest Jokes -- #Pune Jokes and Messages for Whatsapp
Top Bank Jobs and how to clear them

Share with friends

जन्मदिनाच्या शुभेच्छा

जन्मदिनाच्या शुभेच्छा

ह्या जन्मदिनाच्या शुभक्षणांनी
आपली सारी स्वप्नं साकार व्हावी
आजचा वाढदिवस आपल्यासाठी
एक अनमोल आठवण ठरावी…
आणि त्या आठवणीने
आपलं आयुष्य
अधिकाधिक सुंदर व्हावं…
हीच शुभेच्छा!

नवा गंद नवा आनंद
निर्माण करीत प्रत्येक क्षण यावा
व नव्या सुखांनी, नव्या वैभवांनी
आनंद शतगुणित व्हावा.
ह्याच तुम्हांला वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा!!.....

 आयुष्याच्या या पायरीवर
तुमच्या नव्या जगातील
नव्या स्वप्नांना बहर येऊ दे.......
तुमच्या इच्छा तुमच्या आकांक्षा उंच उंच
भरारी घेऊ दे.....
मनात आमच्या एकच इच्छा आपणास उद्दंड
आयुष्य लाभू दे...

Action Heरo ❤तसंच मनानं दिलदार ❤
बोलनं दमदार 
वागणं जबाबदार 
Cool Personality चे
सतत केस वर करून मुलींना #Impress करणारे ...
दिसायला एखाद्या हिरो ला ही लाजवणारे
कॅडबरी बॉय
आपले लाडके गोजीरे
डझनभर पोरिंच्या मनावर राज्य करणारे
मुलींमधे #dashing-boy
या नावाने प्रसिद्द असलेले,
6 मुलींनी प्रपोज केलेले, 2 मुलींना, 
नकार दिलेले,2 मुलींना वेटिंग वर ठेवलेले, 
आणि #त्यातील एकीला वहिनी बनवणारे.....
तरुणांचे सुपरस्टार, 
⚔अँक्शन हिरो आपला भाऊ
#तुला वाढदिवसाच्या शिव शुभेच्छा

 वर्षाचे ३६५ दिवस_महिन्याचे ३० दिवस
हफ्त्याचे ७ दिवस
आणि माझ्या आवडीचा १ दिवस
तो म्हणजे माझ्या‪ भावाचा ‎वाढदिवस‬..
भाऊ तुला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा..* 

 थांबा आज भाऊ बद्दल कोणीही काही बोलणार नाही कारण
।।मित्र नाही तर भाऊ आहे आपला ।। 
।।रक्ताचा नाही पन जिव आहे.. आपला।। 
Dj वाजणार शांताबाई‍ शालु शिला नाचणार........ गाजणार;
जळणारे जळणार आपल्या भाऊचा बर्थडे म्हणजे
शहरा शहरात चर्चा चौका चौकात DJ रस्त्यावर धिंगाना 
दोस्तीच्या दुनियेत राजा माणुस भाऊबद्दल काय बोलायच 
३० तारीखला भाऊचा जन्म झाला..लहानपनापासुनच जिद्द व चिकाटि...
शाळेत असताना राडा करन साधी राहणी उच्च विचार,
सगळ्या मित्राच्या मनावर राज्य करणारे दोस्ती नाही तुटली पाहिजे ह्या फॉर्म्युला वर चालणारे,
आपल्या cute sмıℓє नें लाखों हसीन जवान दिलांना ❤भुरळ पाडणारे
.... आमचं काळीज... डॉशिंग चॉकलेट बॉय 
फक्त आवाजाने समोरच्या व्यक्तीला ढगात घालवनारे....
तसंच मनानं दिलदार .... बोलनं दमदार .....
वागणं जबाबदार ..... आमचे लाडके बंधू .......
यांना वाढदिवसाच्या भर चौकात झिंग झिंग झिंगाट गान वाजवून नाचत-गाजत शुभेच्छा...।।

कोणाच्या हुकमावर नाय जगत
स्वताच्या रूबाबबवर जगतोय 
अशा दिलदार व्यक्तिमत्वाला 
जन्मदिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!!..... 

आज तुझा वाढदिवस
वाढणार्‍या प्रत्येक दिवसागणिक
तुझं यश, तुझं ज्ञान आणि
तुझी कीर्ती वृद्धिंगत होत जावो
आणि सुखसमृद्धीची बहार
तुझ्या आयुष्यात नित्य येत राहो
वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा... 

 तुला तुझ्या आयुष्यात सुख,
आनंद व यश लाभो,
तुझे जीवन हे उमलत्या
फुलासारखे फुलून जावो,
त्याचा सुगंध तुझ्या सर्व
जीवनात दरवळत राहो,
हीच तुझ्या वाढदिवसानिमित्त
ईश्वरचरणी प्रार्थना ! 

 माणसांच्या या गर्दीत अनेक चेहरे भेटतात… 
काही चांगले, काही वाईट काही कधीच लक्षात न राहणारे 
आणि काही कायमचे मनात घर करणारे.. 
मनात घर करणारी जी अनेक माणसं जगतांना लाभली त्यातले एक तुम्ही! 
म्हणूनच, या वाढदिवसानिमित्त आपुलकीच्या शुभेच्छा ! 

सगळ्याच माणसांचे वाढदिवस आपण साजरे करतो… 
पण, त्यातले काही वाढदिवस असे असतात जे साजरे करताना
मन एका वेगळ्याच विश्वात हरवून जातं. 
कारण ते असतात आपल्या मनात घर करून बसलेल्या काही खास माणसांचे वाढदिवस!
जसा तुझा वाढदिवस. अभिनंदन… 

 तुझा वाढदिवस आमच्यासाठी जणु पर्वणीच असते!
ओली असो वा सुकी असो, पार्टी तर ठरलेलीच असते!!
मग कधी करायची पार्टी?
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा! 

नातं आपल्या प्रेमाच
दिवसेंदिवस असच फ़ुलावं
वाढदिवशी तुझ्या, तू माझ्या शुभेच्छाच्या पावसात भिजावं.

तुझ्या वाढदिवसाचे हे 
सुखदायी क्षण तुला सदैव
आनंददायी ठेवत राहो
आणि या दिवसाच्या
अनमोल आठवणी
तुझ्या हृदयात सतत तेवत राहो
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा! 

 अब्जावधी ❤ दिलांची धडकन,↪ मोजता येणार नाही एवढ्या पोरींचे प्राण, 
आमच्या सर्वांची जान
५००००० पोरींच्या मोबाईलचा wallpaper ✔असणारा..
पोरींमधे ( Dairy milk boy , छावा) अशा विविध नावांनी प्रसिध्द ✔असलेला,
आमचा लाडका आणि मुलिंच्या ह्रदया वर कहर करणारा... आमचा ßranded
>>># bhau"♡ PERSON'S NAME <<< यानां वाढदिवसाच्या
१ कंटेनर
२ टमटम, 
५ छोटा हत्ती,
१० ट्रक
११ ट्रँक्टर आणि
१२ टेम्पो भरुन
(Cake फाडू) शुभेच्छा.. happy birthday
Happy birthday bhau 

वय:- बहुतेक 28 लागल आता...
काम :- अज्याबात नाही नुसत्या दिल्लग्या. पन स्वत:ला संघटनेचे अध्यक्ष म्हणनारे
अल्प परीचय:
भावा बद्दल बोलाव तेवढ कमीच पण काई हरकत नाही .
लाङान मितवा म्हनुण प्रसिद्ध असलेले.....
ब्रेकअप झालेल्या मुलींचे कैवारी
साक्षात हिराच
नेहमी वेळेवर हजर असणारे
(फायदा होत असेल तर)
आपल्या चालण्या अन् बोलण्यातून आपली image तयार केलेले
स्वताःला फिट ठेवणारे
पुस्तक न उघडता College मध्ये TOP मारणारे.....
पोरगी दिसली की अररररर लय भारी हाय म्हणनारे......।
पुण्यातील मित्रांसह पोरीच्या मागे गाडीवर फिरणारे,
फिरता फिरता कुठं धडकले , लागले तरी घरी न सांगणारे (भावाला घाबरत असल्याने)
परंतु सध्या फक्त आपल्या जवळच्याच मामच्या एका मुलीवर लक्ष केंद्रित करून असलेले......‍❤‍‍‍❤‍‍‍❤‍‍
एवढे सगळे कुटाने करूनही
आमच्या या जिवाच्या तुकड्याला म्हणजेच वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा

वहिनिचे चॉकलेट बॉय, 
मुलींचे प्रपोजल reject करणारे, 
पुण्याचे WhatsApp King❤
आमचे लाडके बंधू तसेच मुलींचे लाडके व
सगळ्या मित्रानाजीव लावणारे लाखों पोरींच्या
आणि पोरांच्या दिलांची धडकन..❤
तसेच Avenger चे एकमेव मालक व
पोरींना आपल्या स्माईल☺वर फ़िदा करणारे ,
प्रचंड नेट प्रेमी असे एकमेव व्यक्तिमत्व म्हणजे
या आपल्या भावास वाढदिवसाच्या ट्रक भरून हार्दिक शुभेच्छा 

आमचे लाडके मित्र आणि दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस, शहराची शान तसेच तरुण,
सक्षम, विचारी, हुशार आणि तडफदार नेतृत्व असलेले,
College ची आण-बाण-शान आणि हजारो लाखो पोरांची जान असलेले,
अत्यंत Handsome, उत्तुंग आणि राजबिंडा व्यक्तिमत्व असलेले…
मित्रासाठी काय पण, कुठे पण, कधी पण या तत्वावर चालणारे…
मित्रांमध्ये दिलखुलास पणे पैसा खर्च करणारे व
मित्रांमध्ये बसल्या नंतर मोबाइलपेक्षा मित्रांना जास्त महत्व देणारे…
DJ लावल्यावर लाखो मुलींचे लक्ष वेधुन घेणारे,
लाखो मुलींच्या मनात घर करुन बसलेले… सळसळीत रक्त… अशी Personality!
कधीही कोणावर न चिडणारे हसमुख आणि मनमोकळ्या स्वभावाचे…
मित्रांच्या सुखादु:खात सहभागी होणारे असे आमचे खास दोस्त,
यांना वाढदिवसाच्या आभाळ भर शुभेच्छा…
देव आपल्याला दीर्घायुष्य व यशस्वी वाटचाल देवो ही प्रार्थना…! 

“तुझा वाढदिवस आमच्यासाठी जणु पर्वणीच असते,
ओली असो वा सुकी असो,
पार्टी तर ठरलेलीच असते,
मग कधी करायची पार्टी?
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा” 

trending : #Latest Cricket Trending -- #Latest Jokes -- #Pune Jokes and Messages for Whatsapp
Top Bank Jobs and how to clear them

Share with friends

सोनेरी शुभेच्चा

सोनेरी शुभेच्चा

सोनेरी सूर्याची
सोनेरी किरणे
सोनेरी किरणांचा
सोनेरी दिवस
सोनेरी दिवसाच्या
सोनेरी शुभेच्चा
केवळ
सोन्यासारख्या लोकांना.
Many Many Happy Returns Of The Day

trending : #Latest Cricket Trending -- #Latest Jokes -- #Pune Jokes and Messages for Whatsapp
Top Bank Jobs and how to clear them

Share with friends

Happy Birthday Shubecha

Happy Birthday Shubecha

शिखरे उत्कर्षाची सर तुम्ही
करीत रहावी….
कधी वळून पाहता आमची
शुभेच्छा स्मरावी….
तुमच्या इच्छा आकांक्षांचा
वेलू गगनाला भिडू दे….
तुमच्या जीवनात सर्वकाही
मनासारखे घडू दे….
तुला दीर्घायुष्य लाभो ही इच्छा….
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

trending : #Latest Cricket Trending -- #Latest Jokes -- #Pune Jokes and Messages for Whatsapp
Top Bank Jobs and how to clear them

Share with friends

Happy Birthday

Happy Birthday

वाढदिवस येतो
स्नेही आणि मित्रांचे प्रेम देतो.
एक नवीन स्वप्न घेऊन येतो.
जीवनात आनंदाच्या क्षणांना उजाळा देतो.
आयुष्याला योग्य दिशा देतो जीवन किती सुंदर आहे हळूच सांगून जातो.

trending : #Latest Cricket Trending -- #Latest Jokes -- #Pune Jokes and Messages for Whatsapp
Top Bank Jobs and how to clear them

Share with friends

#Happy Birthday Marathi Messages in marathi : Read Latest Collection of Marathi messages on Happy Birthday Marathi Messages in marathi मराठी संदेश