Top collection of latest Marathi messages on Latest whatsapp status in marathi.
Latest marathi status messages
एकाच म्हणीची नवी आणि आधुनिक रुपांतरे -
मूळ म्हण - आपला तो बाब्या आणि दुसऱ्याचे ते कार्टे !!
रुपांतरे - आपले ते 'पक्षांतर' आणि दुसऱ्याची ती 'गद्दारी' !! आपले ते 'प्रेम' आणि दुसऱ्याची ती 'वासना' !! आपली ती 'उचलेगिरी' आणि दुसऱ्याची ती 'चोरी' !! आपला तो 'टाईमपास' आणि दुसऱ्याची ते 'पोर्न' !! आपला तो 'पक्षनिधी' आणि दुसऱ्याचा तो 'घोटाळा' !!
जर एखाद्या मुलाला कोणती मुलगी मिस्स कॉल करत असेल तर समजायचे की . . . . . . . . . . . . . . . . . तर ती मुलगी भिकारी आणि कंजूष आहे, साध मोबाइल मधे बॅलेन्स पण ठेवत नाही ती. आणि जर समजा एखादा मुलगा कोणत्या मुलीला मिस्स कॉल देत असेल तर समजायचे की, तो मुलगा शहाना आहे, आणि काटकसर करतोय..
एक फुकटचा सल्ला... हॉटेलमध्ये गर्लफ्रेंड सोबत गेल्यावर तुमचे पैसे वाचवू शकेन.. .
. . . फक्त तिला म्हणा कि.... . . . बोल जाडे , आज काय खाणार..