Top Jokes in marathi

Top collection of latest Marathi messages on Top Jokes in marathi.

Ganya ani gadila dhakka

Ganya ani gadila dhakka

Ganya joke

Click here to send Valentine Day Messages for your love
Happy Valentine Day wishes for Girlfriend

trending : #Latest Cricket Trending -- #Latest Jokes -- #Pune Jokes and Messages for Whatsapp
Top Bank Jobs and how to clear them

Share with friends

Mulikadche

Mulikadche

मुलीकडचे लोक 

मुलाला जमीन किती आहे असे विचारतात..,

.

.

.

.

.

 जणू काय 

मुलगी लग्न मंडपातून डायरेक्ट  वावरातच खुरपायला जाणार आहे .!

😃😃 

Click here to send Valentine Day Messages for your love
Happy Valentine Day wishes for Girlfriend

trending : #Latest Cricket Trending -- #Latest Jokes -- #Pune Jokes and Messages for Whatsapp
Top Bank Jobs and how to clear them

Share with friends

Santoor cha effect

Santoor cha effect

😂😂😂😂😂😂😂

ती Exam Hall मध्ये येऊन बसते.

बसल्यानंतर लक्षात येतं की ती 'पेन' आणायला विसरली आहे ...😌😌

.

एवढ्यात एक छोटीशी मुलगी धावत-धावत त्या

मुलीकडे येते

आणि

हात पुढे करून म्हणते;

'' मम्मी पेन.....''..

.

वर्गातील सर्व मुलं आश्चर्यचकित होऊन, ''

Ohhhh....मम्मी ''....😳😳

संतूर बिंतूर ची काही कमाल नाही....... 

नापास झाली होती 8 वेळा .. !

😝😆😂😁😜😃 

trending : #Latest Cricket Trending -- #Latest Jokes -- #Pune Jokes and Messages for Whatsapp
Top Bank Jobs and how to clear them

Share with friends

Khari goshta

Khari goshta

एक खरी गोष्ट सांगतो... 

कुठल्याही विषयाची डिग्री घेतल्यावर सर्टिफिकेट  भेटतं 

पण अक्कल आजिबात भेटत नाही 👍

😎😎 

trending : #Latest Cricket Trending -- #Latest Jokes -- #Pune Jokes and Messages for Whatsapp
Top Bank Jobs and how to clear them

Share with friends

Ganya cha experience

Ganya cha experience

गण्या -बँकेत कँशिअर पदासाठी इंटरविव ला जातो

मँनेजर -काही अनुभव आहे का🤓

गण्या -गावाकडं सगळ्या लग्नात आहेर टिपायला मीच असतो

😂😂😂😛😛😁😁😝😝😜🙈 

trending : #Latest Cricket Trending -- #Latest Jokes -- #Pune Jokes and Messages for Whatsapp
Top Bank Jobs and how to clear them

Share with friends

Hawamaan aandaaj

Hawamaan aandaaj

दोन दिस झालं गाय छाप नरम पडायला लागलीय.......

येत्या दोन-तीन दिवसात पाऊस पडण्याची शक्यता.....

तंबाखु खात्याचा अंदाज.... 

😜😜😜😜😜 

trending : #Latest Cricket Trending -- #Latest Jokes -- #Pune Jokes and Messages for Whatsapp
Top Bank Jobs and how to clear them

Share with friends

Makarand ani rajnikaant

Makarand ani rajnikaant

एकदा रजनीकांत व मकरंद (मक्या) बोलत असतात.

रजनिकांत : मी तर माझ्या ” जी. एफ़ ” ला ती जगात कोठेही असली तरी तिच्या परफ़्युमच्या वासाने ओळखु शकतो.

.

.

.

.

.

मकरंद (मक्या) : तुझ्या मायला तुझ्या !

रजन्या, आधल्या जन्मात तु कुत्रा होतास की काय ?? 

trending : #Latest Cricket Trending -- #Latest Jokes -- #Pune Jokes and Messages for Whatsapp
Top Bank Jobs and how to clear them

Share with friends

Shitpeyache fayde ani nuksaan

Shitpeyache fayde ani nuksaan

मास्तर: सांगा मुलानु ,

शीतपेया चे (cold drink) फायदे आसत काय नुकसान ??

.....

.....

......

बंड्या : जर आपणाक कोणी पिउक दिला तर फायदो,

..आपणाक देवचा लागला तर नुकसान 

trending : #Latest Cricket Trending -- #Latest Jokes -- #Pune Jokes and Messages for Whatsapp
Top Bank Jobs and how to clear them

Share with friends

Bandu che swapna

Bandu che swapna

बडू: बाबा मला

काल रात्री एकस्वप्न पडल

त्यात माझा एक पाय चंद्रावर आणी एक पृथ्वीवर होता

बाबा : अशी स्वप्न बघत जाऊ नकोस वेड्या .

.

.

.

.

.

चड्डी फाटेल 

trending : #Latest Cricket Trending -- #Latest Jokes -- #Pune Jokes and Messages for Whatsapp
Top Bank Jobs and how to clear them

Share with friends

Sadi sale chi idea

Sadi sale chi idea

शेजारी शेजारी लागून साड्यांची तीन दुकाने असतात.

पहिला दुकानदार आपल्या दुकानावर पाटी लावतो – आकर्षक साडी सेल.

तिसरा दुकानदार पाटी लावतो – जबरदस्त साडी सेल.

मधला दुकानदार शक्कल लढवतो आणि पाटी लावतो .............

.

.

.

.

मुख्य प्रवेशद्वार.. 

trending : #Latest Cricket Trending -- #Latest Jokes -- #Pune Jokes and Messages for Whatsapp
Top Bank Jobs and how to clear them

Share with friends

Ananta Koti bramhand nayak

Ananta Koti bramhand nayak

हसून मेलात तर मी जबाबदार नाही.😝😝😝

पक्याचा 12 वि चा निकाल असतो,

तो त्याच्या मित्राला सांगतो,

"हे बघ तुक्या #😅उन्हाळा जोक्स  माझ्यासोबत आई अणि बाबा दोघेही असतील, त्यामूळे तू जाऊन निकाल बघुन ये. अाणि जर एक विषय गेला असेल तर जय गजानन  म्हण,

जर दोन विषय गेले असतील तर "जय गजानन श्री गजानन  म्हण".

अणि तीन विषय गेले असतील तर "गण गण गणात बोते " असं काहीतरी म्हण,

तुक्या जातो अाणि निकाल पाहून येतो,

मग पक्या त्याला हळूच खुणावतो "काय झालं रे ?"

त्यावर तुक्या पक्याचे पाय धरून म्हणतो,

"..।।।अनंतकोटि ब्रम्हांड नायक 

trending : #Latest Cricket Trending -- #Latest Jokes -- #Pune Jokes and Messages for Whatsapp
Top Bank Jobs and how to clear them

Share with friends

Marathi lagnachi maja

Marathi lagnachi maja

ट्रकच्या टपावर बसून 

दुसऱ्याच्या लग्नाला जाण्यात जेवढा आनंद मिळतो;

तेवढा आनंद कधी 

10 लाखाच्या एसी गाडीत फिरूनसुधदा मिळत नाही . . . . . . 

😂😂 - अखिल भारतीय 

फांदी आली, वाका खाली 

संघटना 😅😂

टीप:- सिजन चालू झाला 

😂😂😂😂😂😂😂

लग्नात ( बफे ) जेवणात ती मजा नाही ,

जी पंगतीत येते.

जसं की -👇🏽

1) सर्वात पहिले जागा पकडणे...

☝🏼😊

2) मग बिना फाटलेली पत्रावळी घेणे.....

😉

3) चपला, बुटांकडे अर्ध लक्ष देणे...

😯👉🏼👞👟

4) मग पत्रावळी उडू नये म्हणुन त्यावर पाण्याचा ग्लास ठेवणं......

😅😂

5) मीठ वाढणार्याला इथेच टाक म्हणणे 

6) दोन ✌🏼बोट दाखवून दोन गुलाबजामुन टाकायला सांगणे......

🤗

7) पुरी गरम गरम बघुन घेणे.👉🏼🍪🍪 😜🤓

8) मागच्या पंगतीत वाकून बघायचं. तिकडे काय काय

वाढलंय आणि आपल्या पंगतीत काय काय

वाढायचं बाकी आहे ते बघणे.....

🤔

9) जर काही बाकी असेल तर ओरडून ते वाढणार्याला बोलावणं......

😯😋

10) शेजारी कोणी ओळखीचा असेल तर त्याला बळजबरी उरलेली पुरी देणं..

👉🏼🍪✋🏼😯

11) पाणी वाढणारा लान्बुऩच येताना दिसला की पाणी पिऊन परत ग्लास भरुन घेणं.....

😆😛

12) पहली पंगत कधी उठणार याचा अंदाज घेउन दुसर्या पंगतीसाठी अडजस्ट करायला बघणं......

😂😷

13) आणि सर्वात शेवटी पाणीवाल्याला ग्लास घेऊन शोधणं.....

😆🏃🏻🤔

〰〰〰〰〰〰〰

खरच पंगतीतलं जेवन 

😜😜😜😝😝

कुणी कुणी हा अनुभव एन्जॉय केलाय त्याने हात वर करा..

ज्याने नसेल अनुभवला तर त्याने आपण कुपोषित आहोत असे समजावे.......

कुणी मेसेज बनवला माहित नाही. पण लय भारी वाटलं राव.......

😂😂😂😂😂😂 

trending : #Latest Cricket Trending -- #Latest Jokes -- #Pune Jokes and Messages for Whatsapp
Top Bank Jobs and how to clear them

Share with friends

Hawa karnari pora

Hawa karnari pora

हवा करणारी पोर कुणाच्या गावात असतील तर पाठवा....🙏🏻🙏🏻 

आमच्या कडे दुपारच लई गरम होयाला लागलंय राव............😰😰

🙏🏻😂😂😓😥😅😅

trending : #Latest Cricket Trending -- #Latest Jokes -- #Pune Jokes and Messages for Whatsapp
Top Bank Jobs and how to clear them

Share with friends

Ice cream kharedi Karaychi paddhat

Ice cream kharedi Karaychi paddhat

आइसक्रीम खरेदी करायची पद्धत...

AMERICA : Give me 1 Magnum, and Cornetto one vaniilla, two butter scotch

in India : एक 5 वालं द्या, आणि एक 10 वालं, आणि दोन वाटीतले द्या

😂😂😝 😅 

trending : #Latest Cricket Trending -- #Latest Jokes -- #Pune Jokes and Messages for Whatsapp
Top Bank Jobs and how to clear them

Share with friends

Paper avghad aslyavar kay kalte

Paper avghad aslyavar kay kalte

अवघड पेपर असला की तेव्हाच कळायचं....

की..

वर्गाच्या छताला किती जळमटं, किती छिद्र..

आणि

भिंतीला किती तडे गेले आहेत ते.....

😂😂😂😆😆😆😝😝😝 

trending : #Latest Cricket Trending -- #Latest Jokes -- #Pune Jokes and Messages for Whatsapp
Top Bank Jobs and how to clear them

Share with friends

Mandiraat kashyala

Mandiraat kashyala

पत्नी : आहो ,

            सोमवार खरेदी ,

            मंगळवार हॉटेल ,

            बुधवारी फिरायला , 

            गुरुवारी जेवायला ,

            शुक्रवारी पिक्चरला , 

            शनिवारी पिकनिकला किती मस्त मजा ....!!! 

पती : होना ..

         रविवारी मंदिर ....

पत्नी : कशाला ...?

पती : भीक मागायला ....!!!!

😜😜

😂😂😂 

trending : #Latest Cricket Trending -- #Latest Jokes -- #Pune Jokes and Messages for Whatsapp
Top Bank Jobs and how to clear them

Share with friends

Macchar marun shikari honar nahi

Macchar marun shikari honar nahi

जसा मच्छर मारून तू शिकारी बनणार नाहीस...

तसाच १-२ SMS फॉरवर्ड केल्याने तू भिकारी बनणार नाहीस !!!

😆😆😆😆😆

टीप:-- ग्रुप मधे कधीही मेसेज न टाकणाऱ्यासाठी

😂☺😝👍😝👍😂☺😝 

trending : #Latest Cricket Trending -- #Latest Jokes -- #Pune Jokes and Messages for Whatsapp
Top Bank Jobs and how to clear them

Share with friends

Lagnachi paddhat kashi suru zali

Lagnachi paddhat kashi suru zali

गाढवाला खुंटीला बांधलं आणि गाढवाचा मूड खराब असला, तर गाढव खुंटी उखडून खुंटीसकट पळून जाऊ शकतं.

असे होऊ नये म्हणून फार पुर्वी शहाणी माणसे गाढवांना जोडीजोडीने बांधत. म्हणजे त्यांना एकमेकांशी बांधत. गाढवं जागची हलत नाहीत. कारण दोन्ही गाढवांनी पळून जायचं ठरवलं, तरी एक गाढव डावीकडे खेचतं, एक उजवीकडे. दोघेही जागच्या जागीच राहतात.....

असे म्हणतात की या वरूनच आपल्या पुर्वजांना... 

लग्नाची कल्पना सुचली...

😷😷😷😎😜😂😂😂

trending : #Latest Cricket Trending -- #Latest Jokes -- #Pune Jokes and Messages for Whatsapp
Top Bank Jobs and how to clear them

Share with friends

Patnichi samasya

Patnichi samasya

*एका पत्नीची समस्या.....*💁🏻

मी माझ्या ह्यांना विचारत असते की तुमच्या आयुष्यात मोठी  समस्या 🤷🏻‍♀कोणती?????

पण.....

*हे काहीच बोलत नाहीत  फक्त माझ्याकडे बघत राहतात...!!*🙎🏻‍♂ #👫नवरा बायको / सासू सून 

 😂😂 🙏😜🙏😂😂😂😂 

trending : #Latest Cricket Trending -- #Latest Jokes -- #Pune Jokes and Messages for Whatsapp
Top Bank Jobs and how to clear them

Share with friends

Unlimited net che fayde

Unlimited net che fayde

मित्रांनो! 

अनलिमिटेड नेट मुळे 

मागील दिड वर्षात 

नवरा बायकोच्या 

रोजच्या भांडणात 

जवळपास 70% ने 

घसरण झाल्याची 

नोंद झाली आहे.  😹

🤭😝 😀😀😀😀😀 

trending : #Latest Cricket Trending -- #Latest Jokes -- #Pune Jokes and Messages for Whatsapp
Top Bank Jobs and how to clear them

Share with friends

Message cha reply Nahi ala

Message cha reply Nahi ala

.............😂😂😁👌👈.........

मेसेज पाठवूनही, *रिप्लाय न मिळाल्याने,* अर्जुनाने जेंव्हा *मोबाईल खाली* ठेवण्याचा निर्णय घेतला..

तेंव्हा *श्रीकृष्णाने अर्जुनास तीन सत्ये* समजावली..

- ज्यांना *तु आवडतोस,* ते न वाचताही *तुझ्या मेसेजला रिप्लाय* देतील .

- ज्यांना *तुझे मेसेज आवडूनही,* जे

नाईलाजास्तव *रिप्लाय करू शकणार नाहीत,* ते तुझी *खाजगीत नक्कीच प्रशंसा* करतील..

- जे *तुझ्या विरोधी विचारसरणीचे* आहेत, त्यांना तुझा *मेसेज कितीही आवडला* तरी ते *कधीच रिप्लाय* करणार नाहीत..!!

म्हणून हे पार्था ! 

तु *लिहीत* रहा !

तु *पाठवत* रहा !

तु *फॉरवर्ड* करीत रहा!

*"कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन"*

😁😂😂😂😂😂 

trending : #Latest Cricket Trending -- #Latest Jokes -- #Pune Jokes and Messages for Whatsapp
Top Bank Jobs and how to clear them

Share with friends

Vichitra ajar Zala ahe

Vichitra ajar Zala ahe

पेशंट: विचित्र आजार झालाय..

जेवणानंतर भूक लागत नाही..

सकाळी उठल्यावर झोप लागत नाही..

काम केल्यावर थकवा येतो..

काय करू..??

डॉक्टर: रोज रात्री उन्हात बसा..!

😂😂😂😂😜😜😜😜 

trending : #Latest Cricket Trending -- #Latest Jokes -- #Pune Jokes and Messages for Whatsapp
Top Bank Jobs and how to clear them

Share with friends

Picture Madhe kaam karnar

Picture Madhe kaam karnar

👨नवरा- माझ्या चित्रपटामध्ये काम करशील का ?

👩बायको - हो करेल काय कराव लागेल मला ?

👨नवरा - तुला हळु-हळु पाण्यात उतराव लागेल.

👩बायको- बरं, पन या चित्रपटाच नाव काय ?

👨नवरा- गेली म्हैस पाण्यात..! 

😂 

trending : #Latest Cricket Trending -- #Latest Jokes -- #Pune Jokes and Messages for Whatsapp
Top Bank Jobs and how to clear them

Share with friends

Bayou sukhrup pochli

Bayou sukhrup pochli

एका महिलेला मुंबई मध्ये नोकरी मिळाली ,

.

.

ती एकटीच नोकरी जॉईन करण्यसाठी पोचली , 

.

.

.

कंपनी ने तिला राहण्यासाठी एक Flat पण दिला . 

.

.

.महिलेला वाटले कि आता आपल्या नवर्याला कळवायला....

.

.

.हव म्हणजे त्याला चिंता वाटायला नको ,

.

तिने एक मेसेज टाईप केला , 

.

परंतु तो चुकून एका दुसर्या नंबर वर सेंडझाला , .

.

.

ज्या माणसाला तो मेसेज मिळाला त्याची बायको 

नुकतीच वारली होती आणि तो तिचाच अंतिम संस्कार करून घरी परतला होता . ...

.

.

मेसेज वाचताच तो बेशुद्ध झाला आणि त्याला हॉस्पिटल मध्ये भर्ती कराव लागलं ,

.

.

मेसेज मध्ये लिहिल होतं ,

.

.

,मी एकदम सुखरूप रित्या पोहोचली आहे ...

.

येथे राहण्याची व्यवस्था खुप चांगली आहे ,

.

तुम्ही अजिबात काळजी करू नका . 

बस १-२ दिवसात तुम्हालासुद्धा इकडेच बोलावून घेते,,,,,

.

.

तुमची पत्नी

😜😜😜😜😜😜हसू नका पुढे पाठवा😝😝😝 

trending : #Latest Cricket Trending -- #Latest Jokes -- #Pune Jokes and Messages for Whatsapp
Top Bank Jobs and how to clear them

Share with friends

Tu haat kaap me gala kapto

Tu haat kaap me gala kapto

एक जण बस मध्ये चढला

तेवढ्यात त्याचा फोन वाजला, 

त्याने फोन उचलला आणि एवढंच बोलला .....

तू हात कापून ठेव,

मी आल्यानंतर गळा कापतो....

हे ऐकताच संपूर्ण बस रिकामी 

.

.😍

.

कंडक्टरने घाबरत विचारलं,आपली ओळख?

"टेलर"

😹😸😂😛😜🤣😋 

trending : #Latest Cricket Trending -- #Latest Jokes -- #Pune Jokes and Messages for Whatsapp
Top Bank Jobs and how to clear them

Share with friends

Car niit chalwa

Car niit chalwa

कार चालवताना "सीट बेल्ट"

आणि

बाईक चालवताना "हेल्मेट"

 नेहमी वापरा.

"वटपौर्णिमेच्या" भरवश्यावर राहू नका......!!!!

*महाराष्ट्र पोलीस*

 #👫नवरा बायको / सासू सून 

👆🏻😅😅🧐😅😅 

trending : #Latest Cricket Trending -- #Latest Jokes -- #Pune Jokes and Messages for Whatsapp
Top Bank Jobs and how to clear them

Share with friends

Arrange marriage ani love marriage

Arrange marriage ani love marriage

गण्या : अरे मित्रा " अरेंज मॅरेज " म्हणजे काय ?

बंड्या : सोप्प आहे रे , समज... तू रस्त्यावरून चालला आहेस आणी अचानक तुला नागीण चावते ..

गण्या : ठीक आहे ...आणी " लव मॅरेज " म्हणजे काय ?

...

बंड्या : लव मॅरेज " म्हणजे तू त्या नागीण कडे जातो आणी तीला बोलतो " फूस फूस ... चाव ना मला ..चाव😝😝😝 

trending : #Latest Cricket Trending -- #Latest Jokes -- #Pune Jokes and Messages for Whatsapp
Top Bank Jobs and how to clear them

Share with friends

Samjun Sangne mhanje

Samjun Sangne mhanje

#👫नवरा बायको / सासू सून 

*बायकोला समजावून सांगणे म्हणजे,*

*क्रिस गेल ला,*

        *"तू उन्हात उभा राहू नको नाहीतर,*

*काळा  🕵🏿 पडशील असं सांगण्यासारखं आहे."*

 😂😎😂😎😂😎😂😎😂 

trending : #Latest Cricket Trending -- #Latest Jokes -- #Pune Jokes and Messages for Whatsapp
Top Bank Jobs and how to clear them

Share with friends

Ghabru nakos to manus nahi ahe

Ghabru nakos to manus nahi ahe

एका शेतात दोन चिमण्या दाणे खात होत्या लगेच एक चिमणी म्हणाली "अग लवकर पळ बघ तिथे माणूस उभा आहे"

दुसऱ्या चिमणीने निरखून पहिली म्हणाली :- "चिंता नको करू ते बुजगावणं आहे"

पहिली चिमणी :-  "तुला कस कळलं?"

दूसरी चिमणी :- " *त्याच्या हातात मोबाईल नाही* "

😁😁😁😁😁 

trending : #Latest Cricket Trending -- #Latest Jokes -- #Pune Jokes and Messages for Whatsapp
Top Bank Jobs and how to clear them

Share with friends

Sarvat jasta khapnari vanaspati

Sarvat jasta khapnari vanaspati

😂😂एका अहवालानुसार महाराष्ट्र 😂😂राज्यातील सर्वात जास्त खाल्ली जाणारी  😂😂वनस्पती म्हणून तंबाखू ची निवड.😂😂 

trending : #Latest Cricket Trending -- #Latest Jokes -- #Pune Jokes and Messages for Whatsapp
Top Bank Jobs and how to clear them

Share with friends

Ghadyal haravle

Ghadyal haravle

दोन बेवडे फुल नशेत चाललेले असतात... 

पहिला :- आर काय सांगू यार,  आज माझं घड्याळ हरवल....

दुसरा :- ते चालत होते का... 

पहिला :- हो रे... 

दुसरा :- मग ते चालतच कुठे तरी गेलं असणार.... 

 😝😂

😝😜😂😍😆😂😜😝🤢 

trending : #Latest Cricket Trending -- #Latest Jokes -- #Pune Jokes and Messages for Whatsapp
Top Bank Jobs and how to clear them

Share with friends

Kuthe shikla he

Kuthe shikla he

पोलीस साहेब एक शंका विचारु का?

साहेब - विचार

सरकारमान्य दारु दुकानातुन

दारु खरेदी केली

आणि

जर ती प्यायला पत्नीने विरोध केला तर सरकारी कामात अडथळा आणला असं कलम लाऊन तिला आत टाकता येईल का  ?

पोलीस साहेबांनी डायरेक्ट मिठिच मारली

कुठ शिकला भावा हे सगळं 

😄😜😝😝😝😝😝😝 

trending : #Latest Cricket Trending -- #Latest Jokes -- #Pune Jokes and Messages for Whatsapp
Top Bank Jobs and how to clear them

Share with friends

Picture cha effect

Picture cha effect

*रात्री भुताची मालिका बघून झाल्यावरचा नवरा बायको मधील संवाद:*

😀😀😀😀

*बायको:* अहो, माझ्याकडे तोंड करून झोपा, मला भीती वाटतेय,

*नवरा:* हा, म्हणजे मी भीतीन मेलो तरी चालेल.

😀😀😀😀😀

trending : #Latest Cricket Trending -- #Latest Jokes -- #Pune Jokes and Messages for Whatsapp
Top Bank Jobs and how to clear them

Share with friends

#Top Jokes in marathi : Read Latest Collection of Marathi messages on Top Jokes in marathi मराठी संदेश