Pune Jokes and Messages for Whatsapp in marathi

Top collection of latest Marathi messages on Pune Jokes and Messages for Whatsapp in marathi.

पुणेरी पाटी

पुणेरी पाटी

पुणेरी पाटी...

कृपया कोणीही वर्गणी मागण्याकरिता येऊ नये.

आमच्याही घरी बाप्पांचे आगमन होते . आम्ही तुमच्याकडे मागतो का ?कृपया कोणीही वर्गणी मागण्याकरिता येऊ नये.

आमच्याही घरी बाप्पांचे आगमन होते . आम्ही तुमच्याकडे मागतो का ?

Click here to send Valentine Day Messages for your love
Happy Valentine Day wishes for Girlfriend

trending : #Latest Cricket Trending -- #Latest Jokes -- #Pune Jokes and Messages for Whatsapp
Top Bank Jobs and how to clear them

Share with friends

पुणेरी ग्राहक-Puneri Grahak

पुणेरी ग्राहक-Puneri Grahak

पुणेरी ग्राहक :- अंडर वेअर दाखवा...

दुकानदार :- ही पहा...

पुणेरी ग्राहक :- कितीला आहे...?

दुकानदार :- फक्त ₹ 850/-

पुणेरी ग्राहक :- दररोज घालायची दाखवा Partywear नकोय...

गहू कसा आणला

*पुणेकर : काय हो गहू कसा आणला?*
_*कोल्हापूरकर : पिशवीतून आणला*_
*पुणेकर : कितीला आणला?*
_*कोल्हापूरकर : दुपारी दीड वाजता आणला.*_
*पुणेकर : तसं नाही हो. कोणत्या भावाने आणला?*
_*कोल्हापूरकर : चुलत भावाने😂😂😂😂😂😂😂*_

Click here to send Valentine Day Messages for your love
Happy Valentine Day wishes for Girlfriend

trending : #Latest Cricket Trending -- #Latest Jokes -- #Pune Jokes and Messages for Whatsapp
Top Bank Jobs and how to clear them

Share with friends

पुणेरी प्रेम पत्र Puneri prem patra

पुणेरी प्रेम पत्र Puneri prem patra

एक सदाशीव पेठी चिरंजीव (कधी नाही ते) प्रेमात पडले, आणि प्रेयसीला खालील प्रमाणे पत्र लिहिले.

त्यांच्या प्रेमाचा काय निकाल लागला ते पत्र वाचल्यावर लक्षात येईलच!

प्रिय xxxxxx,

                   तू मला खूप आवडतेस. मला तुझ्याशिवाय चैन पडत नाही. तु माझी होशील कां? (हो म्हणण्यापूर्वी खालील अटी मान्य कराव्या).

१) दूपारी १ ते ४ फोन करु नये.

२) परफ्यूम, लिपस्टीक, ड्रेस, साड्या माझ्याकडे मागू नये, आपल्या तीर्थरुपांकडून आणणे.

३) हाॅटेलमधे गेल्यास निम्मे बील भरावे.

४) महिन्यात फक्त एक सिनेमा दाखवला जाईल.

५) बाईकवर बसताना मला मिठी मारु नये, रस्त्यावर श्रुंगारीक चाळे करणे मला पसंत नाही.

६) पर्वतीवर फिरायला जाण्यासाठी वेळेवर यावे, ऊशीर करु नये. तू रिकामी असलीस तरी मला नोकरी आहे.

७) भेळ, पाणी पूरी, आईस्क्रीम जास्त खाऊ नये, माझ्या पगाराचा आकडा लक्षात ठेवावा.

८) भांडण झाल्यास फक्त एकदा समजूत काढण्यात येईल, नंतर अपमान होईल.

९) मी सतत तुझीच तारीफ करावी अशी अपेक्षा ठेवू नये, मला स्वतःची तारीफ करण्यास वेळ द्यावा. आणि सगळ्यात महत्वाचे

१०) माझे प्रेम मान्य नसल्यास मी दिलेलं गुलाब पुष्प परत करावे, त्याची नासधूस करु नये. मी त्याचा अन्यत्र वापर करीन.💐💐💐💐💐

ती सुद्धा सदाशिव पेठेतलीच, यावर तिने उत्तर दिले.

प्रिय xxxxx,

                    लिहीण्याची पद्धत म्हणून प्रिय लिहीले आहे. इतक्यात गैर अर्थ काढू नये. पहिली गोष्ट, तू पाठवलेल्या पत्रावर पुरेसे तिकीट लावलेले नव्हते. लिफाफ्यावर तुझे नाव नसल्याने मी दंड भरून पत्र घेतले. आधी कल्पना असती तर परत पाठवले असते. पुन्हा असा हलगर्जी पणा सहन केला जाणार नाही. यावेळी भरलेला दंड भेटू तेव्हा परत करावा.

१.१-४ मी झोपलेली असते. तेव्हा फोन करीन अशी अपेक्षा करणे हा माझा अपमान आहे.

२. टॉक टाईम दिल्यासच मी फोन करीन. अन्यथा फोन मी करणार नाही.

३. घरचे सोडून हॉटेलात जाण्याची हौस मला नाही. तू घेऊन गेल्यास मी बिल भरण्याचा प्रश्न येत नाही. ते तुलाच भरावे लागेल.

४. मला सिनेमा पहायचा असल्यास मी कोणाही बरोबर जाऊन पाहीन. मी तुझ्याच बरोबर जावे असा हट्ट असल्यास मध्यंतरात चहा आणि वड्यासह सर्व खर्च करावा लागेल .

५. जर बाईकवर मिठी तुला चालणार नसेल तर इतर कोणामागे बसण्याचा हक्क मी राखून ठेवीत आहे.

६. मी फिरायला माझ्या वेळेवर जाते. तू थांबबणार नसशील तर जो थांबेल त्याच्या बरोबर जाईन. मग हरकत चालणार नाही. 💐💐🙏🙏🙏💐💐💐

trending : #Latest Cricket Trending -- #Latest Jokes -- #Pune Jokes and Messages for Whatsapp
Top Bank Jobs and how to clear them

Share with friends

महत्वाच्या पुणेरी सुचना

महत्वाच्या पुणेरी सुचना

WhatsApp धारकांसाठी महत्वाच्या पुणेरी सुचना • रोज सकाळी good morning च्या नावाने तत्वज्ञान पाजळू नये. आधी ते आपल्या बायकोच्या गळी उतरवावे. 🌋

• आपले profile name उगाचच काहीतरी अगम्य भाषेत अथवा गूढ़ ठेवू नये. आम्ही प्रत्येकाचे नंबरनावासहित save करू शकत नाही। आम्हाला इतर अनेक groups व त्यावर अनेक मित्र असतात. 🎎

• आपल्या पोस्ट ला कुणी लाइक करत नाहीत म्हणून चिडू नये. आपणही इतरांच्या पोस्ट किती वेळा लाइक करतो ते आधी तपासून पहावे आणि मगच ग्रुप सोडावा। 🚀

• आम्ही आपली पोस्ट / फोटो लाइक करतो याचा अर्थ आम्ही रिकामटेकडे आहोत असा नव्हे; it simply means we are good at manners and etiquettes!!

• आम्ही सतत online दिसतो याचा अर्थ त्या त्या वेळी तुम्ही सुदधा online आहात ! 🎌💇

• WhatsApp वर सतत conversation मध्ये दिसणारी व्यक्ती फार गरजू आहे असे समजू नये; It means त्या व्यक्तीचा typing speed तुमच्यापेक्षा चांगला आहे! 🏃🎮

• सतत नमस्काराचे 🙏 इमोजी टाकून आपण फार विनम्र असल्याचे भासवू नये। इथे प्रत्येक जण तुम्हाला आतून बाहेरून ओळखतो। 🎭 🎦

• सतत " आपण नसतो बाबा त्या WhatsApp वर" असे म्हणून हिणवू नये. तुमचं online status चेक केलं जातं. 🚥 🎬🎣

• मुद्दाम WhatsApp वर न येऊन आपण खूप कामाचे लोकं आहोत असा गैरहमज करून घेऊ नये. It simply means you are not good at multitasking! 🎾 🎿🏊

• बायका WhatsApp वर फार बसतात असा बोभाटा करू नये। तुम्हाला Time Management नीट जमत नाही असा त्याचा मुख्य अर्थ आहे! 🍱🍳☕📖👶

trending : #Latest Cricket Trending -- #Latest Jokes -- #Pune Jokes and Messages for Whatsapp
Top Bank Jobs and how to clear them

Share with friends

Ultimate punekar

Ultimate punekar

भिकारी- साहब भूक लगी है ५ रुपये दे दो

पुणेकर- १०० रुपयाची नोट आहे ९५ रुपये सुट्टे आहेत का?

भिकारी- हा है साहब

पुणेकर- आधी ते खर्च कर पुणेकर जोमात, भिकारी कोमात. 

चप्पल भी आनी चाहिए

लाजवाब पुणेकर पुणेकर

लड़की: पासपोर्ट साइज फोटो खींच दे, और उसमें मेरी नई चप्पल भी आनी चाहिए

फोटोग्राफर बी पुणेकर था। वो बोला चप्पल घाला आणि संडासला बसतात तस बसा

trending : #Latest Cricket Trending -- #Latest Jokes -- #Pune Jokes and Messages for Whatsapp
Top Bank Jobs and how to clear them

Share with friends

Wawar chi power

Wawar chi power

पुणे येथील एका पित्याने

येरवडा 

​ जेल​

 मध्ये

बंद

असणाऱ्या आपल्या मुलाला पत्र

लिहिले.📝📝

"बाळा मला शेतामध्ये 

बटाटे🥔🥔🥔🥔

पेरायचे आहेत. 

मी आता खूप थकलोय.😔😔😔😔

मी शेत खोदू शकत नाही. 

जर तु😊☺☺☺

 असता तर किती बरं झाले असते.😇😇

आता मला एकट्यालाच शेत 👴🏻👴🏻👴🏻👴🏻👴🏻

खोदावे

लागणारं.."

मुलाने पत्र लिहीले 📝📝बाबा तु 

वेडा आहेस काय?

शेत-बित काय खोदू नको.. मी 

शेतात

माझी हत्यारे लपवून ठेवली 

🗡🗡⚔🔪💣🔫

आहेत,

🔪🔫💣🔨💣💣🔫🔫

ती जर पकडली गेली तर

 माझी काही खैर नाही".

पत्र पाठवताच

 दुसर्‍या दिवशी पोलिसांनी त्यांचे 💂🏻‍♂👮🏻‍♀👮🏻‍♀💂🏻‍♂💂🏻‍♂👮🏻‍♂👮🏻‍♂👮🏻‍♂👮🏻‍♂

पूर्ण शेत

खोदून काढले. 

पण त्यांना काहिच सापडले

नाही..😄😄😄😄

,

,

,

.

मुलाने परत पत्र पाठवले

"बाबा तुम्ही आता खुशाल बटाटे 🥔🥔🥔🥔🥔

लावा..

मी येरवडा जेल​  मधून

तुमची एवढीच

मदत करु शकतो."

😂😂

,

,

,

भाऊ महाराष्ट्राच्या मातीत 

वाढलोय.

नादं करायचा न्हाय पुणेकरांचा

!!!!!😄😄😄😄😄😄 वावर 

हाय तर पावर हाय 

😜😜😜 

trending : #Latest Cricket Trending -- #Latest Jokes -- #Pune Jokes and Messages for Whatsapp
Top Bank Jobs and how to clear them

Share with friends

Sanskrutik shahar

Sanskrutik shahar

सांस्कृतिक पुणे :-

दारू - वाला पूल

ताडी - वाला रोड

माडी - वाले काँलनी

बाटली - वाला गार्डन

क्वार्टर - गेट

.

.

Totally Drunk City !!!

घरी जाताना डुल्या मारूती!

trending : #Latest Cricket Trending -- #Latest Jokes -- #Pune Jokes and Messages for Whatsapp
Top Bank Jobs and how to clear them

Share with friends

Where is kothrud

Where is kothrud

काल पुण्यात गेलो होतो. 

एक विदेशी स्त्री भेटली.

 म्हणाली *"व्हेअर इज खत्रुड?".*

मी म्हणालो 

"हिअर इन पुणे एव्हरीबडी इज खत्रुड".

ती म्हणाली 

"आय डोन्ट अण्डरस्टँड."

 तिने कागद दाखवला तर त्यावर लिहिले होते...... *KOTHRUD....!!!*

😂 

trending : #Latest Cricket Trending -- #Latest Jokes -- #Pune Jokes and Messages for Whatsapp
Top Bank Jobs and how to clear them

Share with friends

Karmache fal

Karmache fal

स्थळ पुणे :-

बायको - अहो ऐकलं कां? आपले लग्न लावून देणारे भटजी वारले....

.

.

.

.

.

.

पती - एक ना एक दिवस त्याला त्याच्या कर्माचे फळ मिळणारच होते....!!

😜😜😜🤣

trending : #Latest Cricket Trending -- #Latest Jokes -- #Pune Jokes and Messages for Whatsapp
Top Bank Jobs and how to clear them

Share with friends

Aaj pasun Pune aamche

Aaj pasun Pune aamche

पुणे : एकदा पुण्यात 'लक्ष्मी रोडवर' एक अवकाश यान येते.. आकाशातून मोठा लाईट मारुन एलिअन लोक घोषणा करतात..

" आजपासून पुणे आमच्या ताब्यात आहे..!! "

.

.

. .

.

.

.

खालून गोखले आजोबा :

पार्किंग मिळते का ते बघ आधी..!!

😛 

trending : #Latest Cricket Trending -- #Latest Jokes -- #Pune Jokes and Messages for Whatsapp
Top Bank Jobs and how to clear them

Share with friends

Tambya ullta ka thevta

Tambya ullta ka thevta

स्थळ पुणे 

पत्रकार : गुढी उभारताना काठीवर तांब्या उलटाच का ठेवायचा ? 

जोशी काकांचे उत्तर : तुम्ही सरळ ठेऊन दाखवता का ?? 

न्युज वाले पळाले

 😜😜😜😜😂😂😂 

trending : #Latest Cricket Trending -- #Latest Jokes -- #Pune Jokes and Messages for Whatsapp
Top Bank Jobs and how to clear them

Share with friends

Railway prawas in Pune

Railway prawas in Pune

रेल्वेमध्ये आई आणि मुलगा प्रवास करत असतात...

आई म्हणते, "बाळा कोणतं स्टेशन आलं रे"

मुलगा खिडकीतून बाहेर बघतो....

प्लॅटफॉर्मवर उभ्या असलेल्या माणसाला विचारतो, "काका कोणतं स्टेशन आहे हे?"

माणूस:- देवाने जे दोन डोळे दिलेत ना, त्याचा वापर करा.... गाडी फलाटावर येताना काय झोपा काढत होता का...? मोठी काळी-पीवळी पट्टी दिसली नाही स्टेशनची येताना...! तुम्ही हल्लीची पोरं.... कष्ट करायला नकोत... सगळं आयतं पाहीजे... . . . . 

 मुलगा:- आई.... पुणे आलं. 

trending : #Latest Cricket Trending -- #Latest Jokes -- #Pune Jokes and Messages for Whatsapp
Top Bank Jobs and how to clear them

Share with friends

Puneri mitra

Puneri mitra

#PuneJokes, Pune Jokes, Latest Pune Jokes, Pune Jokes in Marathi, Pune Messages in marathi, Pune funny Jokes in marathi, Pune Jokes, Pune Comedy Jokes, Pune Jokes in Marathi, Jokes on Punekar, Puneri messages

तीन दारुडे मित्र पुणे स्टेशनवर लोणावळा लोकलची वाट बघत उभे होते.

एवढ्यात लोकल येते, थांबते व सुटते.

तीन पैकी एक जण तसाच प्लॅटफॉर्मवर रहातो.

तो जोर जोरात हसू लागतो.

आजुबाजुचे लोक हैराण?

ह्याची गाडी चुकलीय आणि हा असा काय हसतोय?

न राहवून काहीजण त्याला विचारतात काय झालं हसायला?.

त्यावर तो म्हणतो, हसू नको तर काय करु?

ते दोघे जण मला सोडायला आले होते…

☺ 

trending : #Latest Cricket Trending -- #Latest Jokes -- #Pune Jokes and Messages for Whatsapp
Top Bank Jobs and how to clear them

Share with friends

#Pune Jokes and Messages for Whatsapp in marathi : Read Latest Collection of Marathi messages on Pune Jokes and Messages for Whatsapp in marathi मराठी संदेश