Top collection of latest Marathi messages on Corona Virus jokes in marathi.
Corona virus very funny memes

माथे का पसीना पौछते हुए पति ने पत्नी से कहा:
*"प्रिये, एक बात कहनी है ।"*
पत्नी (मोबाइल फोन से बामुश्किल अपनी नजरें उठाते हुए) -
*" हां बोलो ।"*
पति-
*तुम "झाङू पौंछा बर्तन करने " का मत बोला करो ।*
बहुत देसी लगता है।
*इसकी बजाय कहो कि "क्वारेंटाइन वर्क आउट " कर लो।*
*इससे स्टैंडर्ड और स्वाभिमान बना रहेगा।*
*आखिर ऑफिस में मैं बाॅस हूँ। कुछ तो इज्जत करो। "*
😃🤣😃
काम वही, सोच नयी ....
Click here to send Valentine Day Messages for your love

Nibandh on corona

🤣🤣🤣🙃🙃🙃😃 ।।।कोणी लिहिले माहीत नाही पण मजेदार आहे।।।
*शिक्षक :* मुलांनो , उद्या वर्गात येताना कोरोना वर निंबध लिहून आणा..
:
*बंड्याने लिहिलेला निबंध *”कोरोना”*
कोरोना हा एक नवीन सण असून तो *२०२०* सालापासून सुरु झाला तसेच तो दिवाळी सारखा एक मोठा सण आहे. होळीच्या नंतर येतो आणि पुष्कळ दिवसापर्यंत राहतो.
*चीनने या सणाची सुरुवात केली असली तरी संपूर्ण जगात लोक एकाच वेळी हा सण साजरा करतात* . तसेच हा एकमेव असा सण आहे जो. 👩👩👧👧हिंदु मुस्लिम 🧕👳♀️ख्रिश्चन बौद्ध अश्या सर्व धर्मांतील तसेच श्रीमंत गरीब व मध्यम वर्गीय लोकही साजरे करतात.
*ह्या सणात खूप सारे खाण्याचे 🍲🍩🥘🧀🥪🧆🌮फराळ घरी बनविले जातात. सर्व मिळून 🏡🏠घरात आनंदाने राहतात*.
शाळेला पुष्कळ दिवसांपर्यंत सुट्टी असते . दुकाने, ऑफिस सर्व बंद असतात. 📺टीव्ही वर कार्यक्रम पहायला मिळतात. सर्व जण मिळून हा सण साजरा करतात.
*या सणात तोंडाला मास्क😷😷 लावून आणि एकमेकांपासून लांब 👯♂️अंतर ठेवून हा सण साजरा करतात. या सणात पुरुष मंडळी दिवसभर बर्मुडा🩳 आणि टी शर्ट👕 घालून केर फरशी भांडी घासत बसतात तर बायका फक्त स्वयंपाक करतात अन् मोबाईल📱📱 बघत बसतात*
पण हा सण बाहेर रस्त्यावर एकत्र येऊन साजरा केल्यावर दोन ते तीन दिवसात तो🏥🏥 *हॉस्पिटल* 🚑🚑मध्ये एकट्याने साजरा करावा लागतो व काळजी नाही घेतली तर देवाच्या घरी जावे लागते...
हा सण साजरा करताना जास्त उत्साह दाखवल्यास पोलीस काठीचा प्रसाद देतात..
(उद्या शाळेत बंड्याचा शिक्षण अधिकारी सत्कार करणार आहेत😂😂)
Click here to send Valentine Day Messages for your love

Kalji Ghya

सध्या लोकांना *काळजी घ्या* म्हणण्याची इतकी सवय लागलीय की प्रत्येक पोस्टवर न वाचता *काळजी घ्या* ठोकून देताहेत.
मी पोस्ट टाकली होती...
*कोरोनामुळं माझ्या आयुषात पहिल्यांदा मला बायको सोबत दीर्घकाळ राहता आलंय!*
माझ्या या पोस्टला शंभर-सव्वाशे लोकांनी *काळजी घ्या* असे उत्तर दिले.

Corona virus latest jokes

*कोरोना तुम अब तक कहा थी*
*बीवी की*
*- शॉपिंग बन्द*
*- मॉल जाना बंद*
*- फ़िल्म की फरमाइश बन्द*
*- आउटिंग की फरमाइस बन्द*
*- बाहर खाना बंद*
*- और सबसे बड़ी बात की* *मुँह पर मास्क का ताला लगाये फिरने से*
*दिन भर की चिक चिक बन्द।*
*वाह रे कोरोना तुम भी क्या कमाल की चीज हो,*
*तुमने वो कर दिखाया जो अच्छे अच्छे ना कर सके।*

Corona virus jokes

*कोरोना वोरोना*
*सब अंधश्रद्धा हैं*
*सच बताऊँ तो*
*यमराज का मार्च एंड*
*चल रहा है*
*उसे भी टार्गेट पूरा कर के*
*भगवान को जवाब देना है*
🤣😁😛

Corona virus joke

😀😃😄😁😆😅😂🤣☺😊😇🙂🙃😉😌😍🥰😘😗😙😚😋😛😝😜🤪🤨🧐🤓😎🤩🥳😏😒😞😔😟😕🙁☹😣😖😫😩🥺😢😭😤😠😡🤬🤯😳🥵🥶😱😨😰😥😓🤗🤔🤭🤫🤥😐😑😬🙄😯😦😧😮😲🥱😴🤤😪😵🥴🤢🤮🤧🤒🤕🤑
*ये सब मरेंगे*
*यही जिंदा बचेगा बस.!*
😷 👈🏻
Corona Virus Jokes
च्या आयला चायना सगळा माल डुप्लीकेट आणतय
.. पण रांडच्यानी व्हायरस ओरिजनल आणला.. 😂😂
