Top collection of latest Marathi messages on Guru Purnima Messages in marathi.
Guru purnima wishes

गुरु बिन ज्ञान नहीं
ज्ञान बिन आत्मा नहीं
ध्यान, ज्ञान, धैर्य और कर्म
सब गुरु की ही देन हैं
आप सभी को गुरु पूर्णिमा की हार्दिक शुभकामनाएं!
Click here to send Valentine Day Messages for your love

अज्ञानता का मिटाया

शांति का पढ़ाया पाठ, अज्ञानता का मिटाया अंधकार गुरु ने सिखाया हमें, नफरत पर विजय हैं प्यार. गुरु पूर्णिमा की हार्दिक शुभकामनाएं
Click here to send Valentine Day Messages for your love

गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने आपणा सर्वांना वंदन व शुभेच्छा

माझ्या जीवनातील माझे गुरु आई-बाबा, माझे गुरुजन, माझे बंधू, माझी पत्नी, माझी मुले तसेच,
माझ्या आयुष्याच्या वाटचालीत मला वेळोवेळी मार्गदर्शन
व आधार देणारे माझे सर्व मित्र मंडळी, नातेवाईक,
समाजातील न्यात अज्ञात व्यक्ती आपण सर्वजण मला वंदनीय व गुरुतुल्य आहेत…
आपणाकडून जीवनात खुप काही शिकता आले,
सर्वांचे धन्यवाद!
गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने आपणा सर्वांना वंदन व शुभेच्छा…
जय गुरुदेव दत्त!
*गुरु पौर्णिमा*
ज्यांनी मला घडवल
या जीवनात मला जगायला शिकवल, लढायला शिकवल
अशा प्रत्येकाचा मी ऋणी आहे... असेच माझ्या पाठीशी उभे रहा...
माझ्यासाठी प्रत्येक व्यक्ती गुरू आहे, मग तो लहान असो वा मोठा,
मी प्रत्येकाकडूनच नकळत खूप काही शिकत असतो,
अशा आपल्या सारख्या लहान मोठ्या थोर व्यक्तींना माझा हृदयापासून साष्टांग नमस्कार...!
*गुरू पोर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा* !
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
*जन्म देणारे आई_वडील पहिले गुरू.*...!!
*दुसरे गुरू ज्यांनी स्वाभिमानाने जगायला शिकवलं ते छत्रपती शिवाजी महाराज*...!!
*ज्यांनी मारायचं कसं हे शिकवलं ते छत्रपती संभाजी महाराज*...!!
*आणि नेहमी ज्यांच्या सहवासात असताना मला मार्गदर्शन करणारे सर्व लहान ,थोर गुरुजनांचा मी नेहमी ऋणी राहीन* 🙏🏻
*🙏🏻गुरुपौर्णिमेच्या मनःपूर्वक शुभेच्छा*🙏🏻
*“आज गुरुपौर्णिमा”*
माझ्या जीवनातील माझे गुरु आई-बाबा, माझे गुरुजन, माझे बंधू, माझ्या बहिणी, व
माझ्या आयुष्याच्या वाटचालीत मला वेळोवेळी मार्गदर्शन
व आधार देणारे माझे सर्व मित्र मंडळी, नातेवाईक,
समाजातील न्यात अज्ञात व्यक्ती आपण सर्वजण मला वंदनीय व गुरुतुल्य आहेत…
आपणाकडून जीवनात खुप काही शिकता आले
आणि शिकत आहे,
सर्वांचे धन्यवाद!
गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने आपणा सर्वांना वंदन व शुभेच्छा…
🌹🌹II श्री गुरुदेव दत्त II🌹🌹

थोर व्यक्ती गुरु

“आज गुरुपौर्णिमा”
ज्यांनी मला घडवलं,
या जीवनात मला जगायला शिकवलं, लढायला शिकवलं,
अशा प्रत्येकाचा मी ऋणी आहे… असेच माझ्या पाठीशी उभे रहा,
माझ्यासाठी प्रत्येक व्यक्ती गुरु आहे. मग तो लहान असो व मोठा..
मी प्रत्येकाकडून नकळत खुप काही शिकत असतो..
अशा आपल्या सारख्या लहान मोठ्या थोर व्यक्तींना माझा हृदयापासून धन्यवाद…!
गुरु पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
शांति का पढ़ाया पाठ, अज्ञानता का मिटाया
अंधकार गुरु ने सिखाया हमें, नफरत पर विजय
हैं प्यार. गुरु पूर्णिमा की हार्दिक शुभकामनाएं
गुरु पूर्णिमा के अवसर पर मेरे गुरु के चरणों में
परनाम, मेरे गुरु जी कृपा राखियो तेरे ही अर्पण मेरे प्राण
आपसे से सीखा और जाना, आप को ही गुरु माना,
सीखा सब आपसे हमने, कलम का मतलब भी
आपसे जाना गुरु पूर्णिमा की हार्दिक शुभकामनाएं
“आज गुरुपौर्णिमा”
माझ्या जीवनातील माझे गुरु आई-बाबा, माझे गुरुजन, माझे बंधू, माझी पत्नी, माझी मुले तसेच,
माझ्या आयुष्याच्या वाटचालीत मला वेळोवेळी मार्गदर्शन
व आधार देणारे माझे सर्व मित्र मंडळी, नातेवाईक,
समाजातील न्यात अज्ञात व्यक्ती आपण सर्वजण मला वंदनीय व गुरुतुल्य आहेत…
आपणाकडून जीवनात खुप काही शिकता आले,
सर्वांचे धन्यवाद!
गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने आपणा सर्वांना वंदन व शुभेच्छा…
जय गुरुदेव दत्त!

हैप्पी गुरु पूर्णिमा

सही क्या है गलत क्या है ये सबक पढ़ते है आप झूट क्या है और सच क्या है ये बात समझते है आप जब सूझता नहीं कुछ भी हमको तब राहों को सरल बनाते है आप हैप्पी गुरु पूर्णिमा

आधी चरण तयाचे धरा

गुरूविण न मिळे ज्ञान,
ज्ञानाविण न होई जगी सन्मान..
जीवन भवसागर तराया,
चला वंदु गुरूराया|..
जे जे आपणासी ठावे, ते दुसर्यासी देई,
शहाणे करून सोडी, सकळ जना..
तो ची गुरू खरा, आधी चरण तयाचे धरा..
आपणास गुरूपोर्णिमा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

गुरु पौर्णिमेच्या शुभकामना

आपण आम्हाला चालण्यासाठी शिकविलेल्या बोटाला धरून राहा; घसरण झाल्यानंतर आपणास कसे उकल करायचे ते सांगितले; आज तुमच्यामुळे आम्ही या निष्कर्षापर्यंत पोहोचलो आहोत; गुरू पूर्ण चंद्र दिवशी कृतज्ञता व्यक्त करतात, सलाम करतात. गुरु पौर्णिमेच्या शुभकामना!

गुरू पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा

गुरु म्हणजे ज्ञानाचा उगम आणि अखंड वाहणारा झरा..
गुरु म्हणजे निष्ठा आणि कर्तव्य..
गुरु म्हणजे निस्सीम श्रद्धा आणि भक्ती..
गुरु म्हणजे विश्वास आणि वात्सल्य..
गुरु म्हणजे आदर्श आणि प्रमाणतेचे मूर्तिमंत प्रतिक..
आजपर्यंत कळत नकळतपणे ज्ञान देणाऱ्या सर्वांना,
आजच्या गुरुपौर्णिमेच्या दिवशी माझे वंदन…!!
गुरू पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा..!

गुरु पूर्णिमा महत्त्व

अशाड महिन्याच्या दरम्यान पूर्ण चंद्र दिवस गुरु पूर्णिमा दिवस म्हणून ओळखला जातो. परंपरेनुसार हा दिवस गुरु पूजा किंवा गुरु उपासनेसाठी राखीव आहे. या दिवशी शिष्य पूजा करतात किंवा त्यांच्या गुरुंचे आदर करतात. गुरू हे अध्यात्मिक मार्गदर्शक आहेत जे शिष्यांना त्यांच्या ज्ञान आणि शिकवणीद्वारे प्रकाश देते.
