Top collection of latest Marathi messages on Latest trending marathi jokes in marathi.
Corona virus funny jokes

*_आज मी एका लग्नामध्ये बिना आमंत्रणाचा गेलो होतो तिथे मला नवरी कडच्या नी विचारलं कोणाकडून आहात तुम्ही मला तर काही सुचेना राव तेवढ्यात नवरदेव च्या कडच्यानी पण विचारलं तुम्ही कोण कुठून आलात मी सरळ ठोकून दिला मी व्यक्ती मोजणी करणार आहे मला पोलिस स्टेशन ने पाठवले आहे माणसे मोजायला तुमच्या लग्नात किती माणसे आली आहेत या साठी मग काय विचारता राव माझा थाट मला स्पेशल खुर्ची आणि विशेष सत्कार पण झाला शेवटी जाताना ₹🤦♂️ ११००० च पाकीट मिळाले ते वेगळच_*😅😅😅😅😅
Click here to send Valentine Day Messages for your love

Diwali jokes

फटाके बनवायला तर बंदी नाही, पण वाजवायला बंदी!
म्हणजे असं झालं -
किलोभर हरभरे खा पण पादायचं नाही!!
🤔
#सहजंच
Click here to send Valentine Day Messages for your love

Latest trending marathi jokes

पुणेकर --- सदाशिव पेठेत नेतो का....?
रिक्षावाला --- चाळीस रुपए होतील.....
पुणेकर --- दहा रुपये देतो.....
रिक्षावाला --- दहा रुपयात कोण नेईल....?
पुणेकर --- तू मागे बस मी नेतो.....😝😝
😂😂😂😂😂😂
Latest trending marathi jokes
"कितवा नंबर आला ?"
"बाबा, दुसरा आलो."
"या वेळेस पहिल्या नंबरवरून घसरलास !'
"नाही बाबा, अनिलला आणि मला सारखेच मार्क्स आहेत."
"मग ?"
"दोघांना सारखेच मार्क्स असल्यामुळे दोघांच्याही वडिलांचे मार्क्स तपासले. त्यात मग....."
🤨"असूं दे..असूं दे.."
😂😂😂
🤪😎😂😳🤣
Latest trending marathi jokes
गुरूजीः- सांगा मुलांनो, जगात सर्वात पवित्र खाद्य कोणते ?
?
?
?
?
?
?
?
?
?
बराच वेळ झाला, कोणीच उत्तर दिले नाही....
शेवटी बंड्या उठला आणि म्हणाला, "सर, मी सांगू ?"
गुरूजीः- सांग बरे !!
बंड्याः- *तंबाखु* ....
कोणत्याही *दिवशी* चालते,
*एकादशीला* चालते,
*द्वादशीला* चालते,
कोणत्याही *सणाला* चालते,
*अमावस्येला* चालते,
*पौर्णिमेला* चालते,
*सकाळी* चालते,
*रात्री* दोन वाजताही चालते,
*३६५ दिवस अहोरात्र*
चालते,
किती ही *पवित्र* वस्तू
आणि *कुणाचीही* चालते, शिवाशिव नाही,
*अंत्यसंस्काराच्या* वेळीही
चालते व *जन्मावेळीही* चालते. हिला खायला केंव्हाच बंधन
नाही,अगदी जगन्मान्य,
जातपात नाही, धर्म नाही,
चोळून खातात, मळून देतात,
चुना लावून खातात,
भाग्यवान वनस्पती आहे हो !!
पैशापेक्षा जास्त जपतात
आणि न विसरता खिशात
घेतात.
सगळे विसरतील पण *तंबाखु* विसरणार नाहीत.
समोरच्याला वेळ देणार नाही पण *तंबाखु* खाण्यासाठी कोपर्यात जाऊन मळणार.
अतिप्रिय खाद्य.
९०० रूपये किलो आहे हो ही !!
*काजूपेक्षा* महाग पण गरीबातला गरीब खातो.
काजू कधी खिशात ठेवतो का ?
नाही.
पण ही खिशातल्या आतल्या कप्प्यात राहते. अगदी *हृदयाला* कवटाळून असते.
नाही का ?
शाळेत येत्या 15 ऑगस्ट ला बंड्याचा सत्कार समारंभ आहे !!!
😀😀😀😀😀😀😀
🤣😳😎😂🤪😛😍😜
पूर्वी आई म्हणायची-
माझा श्रावण बाळ...👶🏻
आता म्हणते-
बाळा...👨🏻
किमान श्रावण तरी पाळ..
🥃🥃🥃🥃
आजोबांचा *१००वा वाढदिवस* होता...,
केक कापला...,टाळ्या झाल्या...,सगळं हॅपी हॅपी झालं....!
पण आजोबांच्या *शतकाचं गूढ* सगळ्यांना हवं होतं....?
आपल्या *९५* वर्षांच्या सडपातळ *पत्नीची अनुज्ञा* घेऊन आजोबा सांगू लागले....!!
माझ्या २५ व्या वर्षी माझं *लग्न* झालं....,काहि दिवसांनी आमच्यात तुमच्यासारखी *भांडणे* होऊ लागली.सततच्या भांडणाला कंटाळून आम्ही दोघांनी एक *निर्णय* घेतला....!!
ज्याची *चूक* असेल त्याने घराबाहेर पडायचे व *५ किमी* चालून परत यायचे....!!
तेंव्हापासून मी दररोज ५ किमी चालत आलो आहे...!!
🤣
*माझ्या उत्तम तब्येतीचे हेच गुपित आहे...!!*
"अहो पण..., *आजी देखील स्लिम* आणि *ठणठणीत* आहेत की...,
त्याच काय....?"🤔
आजोबा म्हणाले...,
माझ्यावर *विश्वास* नसणे हेच तर भांडणाचे *कारण* असे...!!
मी ५ किमी चालत जातो की वाटेत पुढे कुठे जाऊन बसतो हे पाहण्यासाठी ही सुद्धा माझ्या पाठोपाठ येत असे..., *त्यामुळे तिचीही तब्येत ठणठणीत आहे....!!*
😁🙂😁🙂😁
Keep Walking...!!🚶🏻 😜😂😂🤦🏻♂🤦🏻♂😂😂

काय लिहू बे

गोल्या :- गण्या मले सांग, उत्तरपत्रिकेत सर्वात अगोदर काय लिहू बे ????
गण्या :- लिही कि, ” या उत्तर पत्रिकेत लिहीलेली सर्व उत्तरे काल्पनिक आहेत, यांचा कोणत्याही पुस्तकाशी काहीही संबंध नाही आणि जर काही संबंध आढळून आलाच तर तो निव्वळ योगायोग समजावा… ”

शाळेत गेलो

काल बऱ्याच वर्षांनी माझ्या शाळेत गेलो. सुदैवाने काही शिक्षकांची भेट झाली. मी अतिशय नम्रपणे व दाटलेल्या कंठाने त्यांना म्हणालो…
“आज मी जो काही आहे, तुमच्यामुळे आहे”
लगेच दोघेजण म्हणाले …
“हे बघ, तू आम्हाला दोष देउ शकत नाही. आमच्या परीने आम्ही शक्यते सर्व प्रयत्न केले होते.”

मी कसा आहे

शाळेत वर्गामध्ये एक मुलगा मॅडमला विचारतो – मी कसा आहे..?
मॅडम – तू खुप छान आहेस रे…….
मुलगा – मग मॅडम, तुमच्याकडे बोलणी करायला मी आई बाबांना कधी पाठवू ……..?
मॅडम – वेडा आहेस का तू…….? काय बोलतोयस तू…….?
मुलगा – अहो मॅडम…..टयुशन्स साठी हो…….!
तुम्ही पण ना.. त्या वाॅटस्अप मुळे चावट झालेल्या दिसताय..

संसर्ग झाला आहे

गंपूचा पाय काळानिळा पडला. डॉक्टर : याचा अर्थ, पायाला संसर्ग झाला आहे. कापावा लागेल. लाकडी पाय बसवावा लागेल.
ऑपरेशननंतर त्याला लाकडी पाय बसवण्यात आला. पण तोही काळानिळा पडू लागला. …
डॉक्टर : याचा अर्थ, जीन्सचा रंग जातो आह

daru pinar nahi

Bayko- kay ho tumhi mhanala hota na ki without reason daru pinar nahi te…
Navra- aga ata diwali yanaar aahe na, mag rocket sodayla batli nako ka???;)

मी बारीक झालोय का

पोटावरुन सरकणारी हाफपँट वर ओढत मी म्हणालो.. ”
मी बारीक झालोय का गं? ही पँट बघ खाली सरकतेय. ”
किचनमधून हातात लाटणं घेऊन पत्निश्री बोलली… ”
आरशात तोंड बघा बारीक म्हणे…
इलॅस्टिकची कॅपेसिटी संपली म्हणून तिने मान टाकलीय.. ”

सकाळी सकाळी निघालेत सर्व मजूर

सकाळी सकाळी निघालेत सर्व मजूर मजुरी करायला कोणाच्या खांद्यावर कुदळ, फावडे होती
तर कुणाच्या लॅपटॉप
कुदळ फावडे वाला 6 वाजता घरी आला
laptop वाल्याचा अजून पत्ता नाही

माझ्या नवऱ्याची बायको

एका पार्टीत अमृता सिंग ने करीना कपूरची ओळख आपल्या मैत्रिणींना करून दिली ती कशी?
…. . . . .
माझ्या नवऱ्याची बायको
