Top collection of latest Marathi messages on Good Morning Messages in marathi.
Good morning message
*जेव्हा तुम्ही आरशात पहाता* *तेव्हा तुम्ही परमेश्र्वराची* *सर्वोत्कृष्ट निर्मिती* *पहाता .*
*म्हणूनच*
*स्वत:वर विश्वास ठेवा !!!*
*आपण सगळेच् प्रवासी* *आहोत , आपला अंतिम मुक्काम* *आधीच ठरलेला आहे .* *हे जीवन ही एक सहल* *समजून जीवनाचा आनंद* *घ्या .*
🌺🌺 *सुप्रभात* 🌺🌺
Click here to send Valentine Day Messages for your love
वेळ मित्र आणि नाती
*"वेळ , मित्र आणि नाती*
ह्या अशा तीन गोष्टी आहेत की,
त्यांना किंमतीचे लेबल नसते.
*"पण" ह्या हरवल्या की समजते, त्यांची किंमत किती मोठी असते"*
🍀 *शुभ सकाळ* 🍀
Click here to send Valentine Day Messages for your love
दुःख ला bye करा
Good Morning Messages in marathi
😀रोज येणाऱ्या आनंदाला😀
🌻hello करा🌻
😯आणि दुःख ला by-by करा😯
🙈चुकांना unlike करा🙈
💞पण💞
🌺आनंद आणि मस्ती ला🌺
🍻Forward करा🍻
🌲🌷 **शुभ सकाळ* 🌷🌲
Jivanacha artha
🙏🏻जीवन म्हणजे झोपाळा आहे
तो जेवढा मागे जातो
तेवढ्याचप्रमाणात पुढे येत असतो,
त्यामुळे जीवनात घाबरु नका
दुःख जेवढी येतात तेवढीच
सुखही येणार असतात.*
💐💐 *शुभ सकाळ* 💐💐
Lokanchi parakh kartana
*आयुष्यात कुणाची पारख*
*करताना,*
*त्याच्या रंगावरून न करता,*
*उलट त्याच्या मनावरून करा.*
*कारण...*
*पांढ-या रंगावर जर जगाचा विश्वास*
*असता,*
*तर मीठानी सुद्धा जखमा भरल्या*
*असत्या.*
--------------------------------------------------
🙏🙏 शुभ सकाळ🙏🙏
Top Good Morning Messages
💐🌹🌺शुभ प्रभात💐🌹🌺
जगाच्या या रंगमंचावर असे वावरा की तुमची भुमिका संपल्यावर सुद्धा टाळ्या वाजत राहिल्या पाहिजे.!!
"जगातील सर्वात महाग पाणी कोणते" तर अश्रू .!! "कारण त्यात एक टक्का पाणी आणि ९९टक्के भावना असतात".!!
"त्यामुळे कोणाच्या भावना दुखवू नका" हसा,आणि हसवत रहा.!! काळजी घ्या .!!
💐 !! तुमचा दिवस छान जाओ !! 💐
💐शुभ सकाळ💐
संस्कार' विकत घेता येत नाही
गावातल्या आडावर 3 बायका पाणी भरत होत्या.
त्यातल्या एकीचा मुलगा तिथुन निघाला होता, तर त्याला पाहुन ती म्हणाली, तो बघा माझा मुलगा इंग्लिश मेडियामला आहे. .
पुन्हा त्यानंतर दुसरीचा मुलगा तिथुन निघाला होता तर त्याला पाहुन त्याची आई म्हणाली तो बघा माझा मुलगा सीबीएसई ला आहे. .
तेवढ्यात तिसरीचा मुलगा तिथुन निघाला असता त्याने आपल्या आईला पाहीले व जवळ आला, पाण्याची कळशी खांदयावर घेतली नि म्हणाला आई चल घरी. त्याची आई म्हणाली मराठी शाळेत शिकत आहे . .
आईच्या चेहर्यावरील आनंद पाहुन बाकी दोघींच्या नजरा खाली गेल्या. सांगायचं तात्पर्य एवढंच की लाखो रुपये खर्चून देखील 'संस्कार' विकत घेता येत नाही..!
आवडलं तर नक्की शेअर करा.....
सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा
नाजुक पाकळ्या किती सुंदर असतात,
रंगीत कळ्या रोजच उमलत असतात,
नजरेत भरनारी सर्वच असतात परंतु ह्रदयात राहनारी तुमच्यासारखी मानसं फारच कमी असतात..
🌸••||शुभ सकाळ||••🌸
🍁सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा🍁
🌺🌾🍁🌹🍁🌾🌺
सुंदर चरित्र आणि कर्तृत्व
🍀🌞🍀🌞🍀🌞🍀🌞🍀
" सुंदर चरित्र आणि कर्तृत्व कुणाकडूनच उसने मिळत नाही , ते फ़क्त स्वत:च निर्माण करावे लागते.
संयम आणि माफ करण्याची ताकद मनुष्यामध्ये असली की तो यशस्वी होतोच परमेश्वराला हे कधीच सांगू नका की तुमच्या अडचणी मोठ्या आहेत तर अडचणींना हे सांगा की तुमचा परमेश्वर किती मोठा आहे.
शुभ सकाळ 🍀🌞
शुभ दिवस 🌞🍀 🍁
"तुमचा दिवस आनंदात जावो"
Suprabhat sandesh
🍃🌹🌟🌹🍃🌟🌹
माणसाला एखादी गोष्ट करायची असेल तर मार्ग सापडतो आणि करायची नसेल तर कारणं सापडतात...✍🏻
So be positive and Just do it✔
🌺🙏शुभ सकाळ 🙏🌺
🍃🍁सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा🍁