Friendship Messages in marathi

Top collection of latest Marathi messages on Friendship Messages in marathi.

साथ असते मैञी

साथ असते मैञी

श्वासातला श्वास असते मैञी....

ओठातला घास असते मैञी....

काळजाला काळजाची आस असते मैञी....

कोणीहीजवळ नसताना तुझी साथ असते मैञी...

trending : #Latest Cricket Trending -- #Latest Jokes -- #Pune Jokes and Messages for Whatsapp Top 10 Football Player With Highest Number of Goals

Share with friends

बहुमूल्य भेट वस्तू

बहुमूल्य भेट वस्तू

सगळ्यात बहुमूल्य भेट वस्तू

कोणत्याही

दुकानात मिळत

नाही किंवा पृथ्वीच्या

गर्भातूनही नाही …

…….तर मिळते

मित्र्याच्या हृदयात

trending : #Latest Cricket Trending -- #Latest Jokes -- #Pune Jokes and Messages for Whatsapp Top 10 Football Player With Highest Number of Goals

Share with friends

सर्वश्रेष्ट असते मैत्री

सर्वश्रेष्ट असते मैत्री

सर्वश्रेष्ट असते मैत्री जगात

मैत्री शाश्वत वसते हृदयात

जसा चंद्र शीतल चांदण्यात

सूर्य तळपतो तो आसमंतात.

trending : #Latest Cricket Trending -- #Latest Jokes -- #Pune Jokes and Messages for Whatsapp Top 10 Football Player With Highest Number of Goals

Share with friends

मैञी कधीच तुटणार

मैञी कधीच तुटणार

सागराचे पाणी कधी 

#‎आटणार नाही,

मनाची #‎आठवण कधी मिटणार नाही ,

एक #‎जन्म_काय_हजार_जन्म_झाले

तरी ,

#‎तुझी_आणि_माझी

#‎मैञी_कधीच_तुटणार

नाही.||

trending : #Latest Cricket Trending -- #Latest Jokes -- #Pune Jokes and Messages for Whatsapp Top 10 Football Player With Highest Number of Goals

Share with friends

तुमच्यासाठी काय पण

तुमच्यासाठी काय पण

साद घाला कधीपण,

उभे राहु आम्हीपण,

तुमचे मन हेच आमचे सिंहासन,

आमचीपण करत जा आठवण,

फक्त बोलत नाही तर करुन दाखवू

"तुमच्यासाठी काय पण"

trending : #Latest Cricket Trending -- #Latest Jokes -- #Pune Jokes and Messages for Whatsapp Top 10 Football Player With Highest Number of Goals

Share with friends

मैत्रीण सुजाण

मैत्रीण सुजाण

सावळी सुंदर गडणी खुळी

कारुण्य डोह सावळ्या डोळी

तरीही धडाडे कडक बिजली

तडफ करारी जगाने पहिली

तिजला काही सांगण्या जावे

अवघे असते आधीच ठावे

विचारू जाता कुठले कोडे

खट्याळ बोल भूलीस पाडे

जरासी अल्लड तरीही गंभीर

नीटस बोलणे तेज तर्रार

अलिप्त अजाण सावध सुजाण

विश्वासू सदैव मैत्रीण सुजाण  

trending : #Latest Cricket Trending -- #Latest Jokes -- #Pune Jokes and Messages for Whatsapp Top 10 Football Player With Highest Number of Goals

Share with friends

मित्र मिळवायचे असतात

मित्र  मिळवायचे  असतात

सुख  दुखाच्या  वाटेवरून  जाताना  मित्र  मिळवायचे  असतात

शत्रू  वजा  करायचे  असतात

सुखानी  गुणायचे  असते

दुखानी  भागायचे  असते

उरते  ती  बाकी  समाधान  असते .

trending : #Latest Cricket Trending -- #Latest Jokes -- #Pune Jokes and Messages for Whatsapp Top 10 Football Player With Highest Number of Goals

Share with friends

मैञीची साथ

मैञीची साथ

सुरांची साथ आहे , 

म्हणुन 

ओठांवर गीत आहे , 

भावनांची गुंफण आहे , 

म्हणुन 

प्रेमाची प्रीत आहे , 

दुर असुनही जवळ असण , 

हिच आपल्या " मैञीची " जित आहे ..!! 

trending : #Latest Cricket Trending -- #Latest Jokes -- #Pune Jokes and Messages for Whatsapp Top 10 Football Player With Highest Number of Goals

Share with friends

मैत्रीचा आधार

मैत्रीचा आधार

स्वतः प्रेक्षा माझी 

जास्त काळजी घेऊन 

मला प्रेरक अन, 

उत्साही बनवणाऱ्या 

तुझ्या मैत्रीचा आधार अतुलनीय आहे. 

trending : #Latest Cricket Trending -- #Latest Jokes -- #Pune Jokes and Messages for Whatsapp Top 10 Football Player With Highest Number of Goals

Share with friends

मैञीचा आधार

मैञीचा  आधार

हजारो तारकांच्या मधे एखादा तरी ध्रुव सारखा असावा ..

प्रत्येक फुलाचा गंध निशीगंधा प्रमाने मंद असावा ..

जिवनाचा प्रवास कीतीही संकटांनी भरलेला असो ..

सोबत फक्त तुझ्या  मैञीचा  आधार असावा .. !!

trending : #Latest Cricket Trending -- #Latest Jokes -- #Pune Jokes and Messages for Whatsapp Top 10 Football Player With Highest Number of Goals

Share with friends

Punha ti vel nahi

Punha ti vel nahi

हळूहळू वय निघून जातं, जीवन आठवणींच पुस्तक बनून जातं

कधी कुणाची आठवण खूप सतावते, कधी आठवणींच्या आधारे जीवन निघून जाते

किनाऱ्यावर सागराचा खजाना नाही येत, जीवनात पुन्हा जुने मित्र नाही येत

जागा या क्षणांना हसून मित्रांनो, पुन्हा फिरून मैत्रीचा हा काळ नाही येत

trending : #Latest Cricket Trending -- #Latest Jokes -- #Pune Jokes and Messages for Whatsapp Top 10 Football Player With Highest Number of Goals

Share with friends

Kay haave ajun

Kay haave ajun

हवे काय अजुनि त्याला, मित्र तुझ्यासम ज्यास आहे

आपल्या मैत्रीमध्ये बरेच काही खास आहे.

trending : #Latest Cricket Trending -- #Latest Jokes -- #Pune Jokes and Messages for Whatsapp Top 10 Football Player With Highest Number of Goals

Share with friends

Yachech nav maitri

Yachech nav maitri

हसतच कुणीतरी भेटत 

असतं,नकळत 

आपल्यापेक्षाही आपलसं वाटत 

असतं, केंव्हा कोण जाणे मनात 

घर करुन राहत असतं, ते 

जोपर्यंतजवळ आहे 

त्याला फूलासारखं जपायचं 

असतं,दूर गेल्यावरही आठवण 

म्हणून मनात साठवायचं असतं, 

याचचं तर नाव "मैत्री"असं 

असत......... 

trending : #Latest Cricket Trending -- #Latest Jokes -- #Pune Jokes and Messages for Whatsapp Top 10 Football Player With Highest Number of Goals

Share with friends

Man julnya sathi

Man julnya sathi

●☘🌺‼ *मैत्री* ‼🌺☘●

......................🌹......................

       पानाच्या हालचाली साठी,

                वारं हवं असतं ...

       मन जुळण्या साठी,

                नातं हवं असतं ...

       एक सुंदर नात्यासाठी, 

                विश्वास हवा असतो ... 

       त्या विश्वासाची पहिली,

                पायरी म्हणजे?

                 *" मैञी "*

       मैञीचं नातं कसं,

                जगावेगळं असतं ...

       रक्ताचं नसलं तरीही,

               मोलाचं असतं ...

......................🌹.....................      

🏻

trending : #Latest Cricket Trending -- #Latest Jokes -- #Pune Jokes and Messages for Whatsapp Top 10 Football Player With Highest Number of Goals

Share with friends

Àapli maitri

Àapli maitri

♥ "घड्याळा मध्ये तीन

काटे असतात, ते

तीनही काटे

एकमेकांना एका तासा मध्ये

फक्त एकदाच भेटतात

आणि ते सुद्धा फक्त

एका सेकंदा साठीच, पण

तरी सुद्धा ह्या एका सेकंदाच्या गोड

भेटी साठी हे काटे

एकमेकांना धरून राहिले

आहेत,

नाहीका ? ............... ........ पN

आपली मैत्री अशीच आहे,

आपण

एकमेकांना कधीतरीच

भेटतो, पण

तरीही मनाने आपण

एकमेकांना धरून

राहिलो आहोत" .......... ♥

त्या गोड

भेटीसाठी आणि त्या गोड

आठवणीसाठी ♥

trending : #Latest Cricket Trending -- #Latest Jokes -- #Pune Jokes and Messages for Whatsapp Top 10 Football Player With Highest Number of Goals

Share with friends

Maitri

Maitri

🌿|| "मैत्री" ||🌿

ना सजवायची असते ,

ना गाजवायची असते ,

ती तर नुसती रुजवायची असते ...!

       मैत्रीत ना जीव द्यायचा असतो ,

       ना जीव घ्यायचा असतो ..,

       इथे फक्त जीव लावायचा असतो ...!!

trending : #Latest Cricket Trending -- #Latest Jokes -- #Pune Jokes and Messages for Whatsapp Top 10 Football Player With Highest Number of Goals

Share with friends
Share with friends
Share and Win Contest ! Click on Share and get a chance to win Xiaomi Redmi Note 8
Share with friends