Marriage Anniversary Messages in marathi

Top collection of latest Marathi messages on Marriage Anniversary Messages in marathi.

इतक्या वर्षानंतरही - Marriage Anniversary Best Wishes For Husband and Wife

इतक्या वर्षानंतरही - Marriage Anniversary Best Wishes For Husband and Wife

इतक्या वर्षानंतरही... आजही माझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर स्त्री तूच आहेस

हॅपी अॅनिव्हर्सरी

-----------------------------------------------

तू माझ्यासाठी सर्वस्व आहेस आज आणि नेहमीच

लग्नवाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

---------------------------------------------

लग्नवाढदिवस साजरा होणं क्षणभंगुर आहे

पण आपलं लग्नाचं नात जन्मोजन्मीचं आहे

--------------------------------------------

I Love You हे फक्त तीन शब्द आहेत

जे आपल्या लग्नवाढदिवसाएवढेच महत्वाचे आहेत

जोपर्यंत माझ्या हृदयात प्रेम आहे

तोपर्यंत माझ्या हृदयात तू आहेस

हॅपी अॅनिव्हर्सरी

trending : #Latest Cricket Trending -- #Latest Jokes -- #Pune Jokes and Messages for Whatsapp Top 10 Football Player With Highest Number of Goals

Share with friends

हे बंध रेशमाचे - Marriage Anniversary Best Wishes For Husband and Wife

हे बंध रेशमाचे - Marriage Anniversary Best Wishes For Husband and Wife

हे बंध रेशमाचे एका नात्यात गुंफलेले,

लग्न, संसार आणि जबाबदारीने फुललेले,

आनंदाने नांदो संसार तुमचा,

लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…

-----------------------------------------------------

एकमेकांबरोबर घालवलेल्या सर्वोत्तम वर्षांसाठी धन्यवाद

पुढे येणाऱ्या चांगल्या वर्षांसाठी शुभेच्छा

trending : #Latest Cricket Trending -- #Latest Jokes -- #Pune Jokes and Messages for Whatsapp Top 10 Football Player With Highest Number of Goals

Share with friends

२५ व्या लग्नाच्या वाढदिवसाला दिलेल्या शुभेच्छा - 25 Marriage Anniversary Best Wishes For Husband and Wife

२५ व्या लग्नाच्या वाढदिवसाला दिलेल्या शुभेच्छा - 25 Marriage Anniversary Best Wishes For Husband and Wife

मिनिट असतं सेकंदाच आणि तास असतो मिनिटांचा

आम्ही माणसं.... माणसं बनतो ती नात्यांनी  

----------------------------------------------------

आज मी माझ्या आई-बाबांना त्यांच्या २५ व्या लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊ इच्छितो

कारण त्यांनी ना फक्त इतके वर्ष त्यांचं नातं जपलं तर

माझ्यासारख्या मुलालाही चांगले संस्कार देऊन मोठं केलं

तुम्हाला तुमच्या लग्नाच्या वाढदिवशी काय भेट देऊ

मराठीत प्रेम, हिंदीत प्यार आणि इंग्रजीत लव.

----------------------------------------------

तुमच्या प्रेमाला अजून पालवी फुटो

तुम्हाला भरभरून यश मिळो

लग्नाच्या वाढदिवसाच्या मनापासून

हार्दिक शुभेच्छा !!

trending : #Latest Cricket Trending -- #Latest Jokes -- #Pune Jokes and Messages for Whatsapp Top 10 Football Player With Highest Number of Goals

Share with friends

Made for each other - Marriage Anniversary Best Wishes For Husband and Wife

Made for each other - Marriage Anniversary Best Wishes For Husband and Wife

पुष्पवर्षावात आणि शहनाईच्या सुरात

आजच्या सुदिनी जुळून आल्या रेशीमगाठी

जीवनाच्या एका नाजूक वळणावरती

झाल्या त्या भेटीगाठी

सहवासातील गोड-कडू आठवणी

एकमेकांवरील विश्वासाची सावली

आयुष्यभर राहतील सोबती

लग्नाच्या वाढदिवसाच्या रुपात आपल्यासाठी

----------------------------------------

तुम्ही दोघं एकमेकांबरोबर खूप छान दिसता

Made for each other

तुम्हाला दोघांना खूप प्रेम आणि आनंद मिळो

हॅपी वेडिंग अॅनिव्हर्सरी

----------------------------------

trending : #Latest Cricket Trending -- #Latest Jokes -- #Pune Jokes and Messages for Whatsapp Top 10 Football Player With Highest Number of Goals

Share with friends

लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा - Marriage Anniversary Best Wishes For Husband and Wife

लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा - Marriage Anniversary Best Wishes For Husband and Wife

सुख दु:खात मजबूत राहीले आपले नाते

एकमेकांबद्दल आपुलकी आणि ममता

नेहमी अशीच वाढत राहो

संसाराची गोडी वाढत राहो

लग्नाचा आज वाढदिवस आपल्या

सुखाचा आणि आनंदाचा जावो.

----------------------------------------

आयुष्यातील अतूट आणि अनमोल क्षण

लग्नवाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

trending : #Latest Cricket Trending -- #Latest Jokes -- #Pune Jokes and Messages for Whatsapp Top 10 Football Player With Highest Number of Goals

Share with friends

लग्नाच्या वर्धापनदिनाच्या हार्दिक शुभेच्छा - Marriage Anniversary Best Wishes For Husband and Wife

लग्नाच्या वर्धापनदिनाच्या हार्दिक शुभेच्छा - Marriage Anniversary Best Wishes For Husband and Wife

नाती जन्मोजन्मीची

परमेश्वराने जोडलेली,

दोन जीवांची प्रेम भरल्या

रेशीम गाठीत अलगद बांधलेली…

लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

------------------------------------------

 दोघांचे तुमच्या एक स्वप्न प्रत्यक्षात आले..

आज वर्षपूर्तींनंतर आठवतांना मन आनंदाने भरले..

लग्नाच्या वर्धापनदिनाच्या हार्दिक शुभेच्छा…

trending : #Latest Cricket Trending -- #Latest Jokes -- #Pune Jokes and Messages for Whatsapp Top 10 Football Player With Highest Number of Goals

Share with friends
Share with friends
Share and Win Contest ! Click on Share and get a chance to win Xiaomi Redmi Note 8
Share with friends