Top collection of latest Marathi messages on Ganya jokes in marathi.
Ganya jokes गुरुजी गण

गुरूजीः- सांगा मुलांनो, जगात सर्वात पवित्र खाद्य कोणते ?
?
?
?
?
?
?
?
?
?
बराच वेळ झाला, कोणीच उत्तर दिले नाही....
शेवटी बंड्या उठला आणि म्हणाला, "सर, मी सांगू ?"
गुरूजीः- सांग बरे !!
बंड्याः- *तंबाखु* ....
कोणत्याही *दिवशी* चालते,
*एकादशीला* चालते,
*द्वादशीला* चालते,
कोणत्याही *सणाला* चालते,
*अमावस्येला* चालते,
*पौर्णिमेला* चालते,
*सकाळी* चालते,
*रात्री* दोन वाजताही चालते,
*३६५ दिवस अहोरात्र*
चालते,
किती ही *पवित्र* वस्तू
आणि *कुणाचीही* चालते, शिवाशिव नाही,
*अंत्यसंस्काराच्या* वेळीही
चालते व *जन्मावेळीही* चालते. हिला खायला केंव्हाच बंधन
नाही,अगदी जगन्मान्य,
जातपात नाही, धर्म नाही,
चोळून खातात, मळून देतात,
चुना लावून खातात,
भाग्यवान वनस्पती आहे हो !!
पैशापेक्षा जास्त जपतात
आणि न विसरता खिशात
घेतात.
सगळे विसरतील पण *तंबाखु* विसरणार नाहीत.
समोरच्याला वेळ देणार नाही पण *तंबाखु* खाण्यासाठी कोपर्यात जाऊन मळणार.
अतिप्रिय खाद्य.
९०० रूपये किलो आहे हो ही !!
*काजूपेक्षा* महाग पण गरीबातला गरीब खातो.
काजू कधी खिशात ठेवतो का ?
#😜और बताओ #नाही .
पण ही खिशातल्या आतल्या कप्प्यात राहते. अगदी *हृदयाला* कवटाळून असते.
नाही का ?
शाळेत येत्या 15 ऑगस्ट ला बंड्याचा सत्कार समारंभ आहे !!!
😀😀😀😀😀
🤣😳😎😂🤪😛😍😜 #😹फनी जोक्स
गुरुजी (गणेशला)- गण्या सांग पाहू न्यायालयात गांधीजींचा फोटो कशाला लावतात ?
गणेश - खिळ्याला 😀
गुरूजी हाफ डे घेउन घरी गेले.
😂😂😂😂😂😂😂
😱👌मास्तर :- अशी कोणती बाई आहे, तीला १००% माहीत असतं की आपला नवरा कुठं आहे ??
*
ु
ू
ु
ू
ु
ू
ु
ू
गण्या डोकं खाजवतं.....विधवा बाई...!!
मास्तर जीव देऊन मेला....
😁😂😬😠
शिक्षक : या म्हणीचा अर्थ सांगा 🤓☝
"सापाच्या शेपटीवर पाय देणे "
गण्या 🙋🏻♂: बायकोला माहेरी जाण्यापासून
रोखणे 🤗
शिक्षकांनी गण्याला मिठी मारली
😂😂😂😂😂😂😂
गुरुजी : "मी उपाशी आहे"
या वाक्यात कोणता काळ आहे?
.
.
.
.
.
.
बंड्या : दुष्काळ
.
.
.
.
कपडे फाटे पर्यंत हानला बंड्याला..
😝😝😝😂😂😂
Ekdam new....
गुरुजी - काय रे वर्गात डुलक्या देतोयस..?
विद्यार्थी - नाही गुरुजी ..
..
..
..
..
..
..
गुरुत्वाकर्षणाने डोकं खाली पडतय ..!
गुरुजी पृथ्वी सोडून गेले.....
✍ *जनरल नॉलेज समाप्त?*🤝🤷♂
Click here to send Valentine Day Messages for your love
