Top collection of latest Marathi messages on Very Comedy jokes in marathi.
Congress BJP marathi jokes

☎
🧐 : हॅलो, ED तून बोलतोय.
तुमची चौकशी करायची आहे.
🤥: अहो साहेब, पण मी आज सकाळीच भाजपात आलो आहे!!
🤭 : सॉरी हां, आम्हाला माहीत नव्हतं..... काल रात्रीची लिस्ट बघून फोन केला.
🤣🤣🤣
Click here to send Valentine Day Messages for your love

Congress BJP karyakarta jokes

*बाप काँग्रेसमध्ये जाँईन झाला. परमनंट झाला. सेटल झाला, गाडी, बंगला, शेतीवाडी, प्राँपर्टी जमवली. रिटायर्ड झाल्यावर पेन्शन पण मिळतीय....*
*रिटायर्ड होता होता, ओळखीनं पोराला बीजेपीत चिटकवला. आता पोरगं बीजेपीमध्ये परमनंट होईल, सेटल होणार, गाडी, बंगला, प्राँपर्टी कमवलं, त्यालाही पेन्शन मिळलं*....
*कार्यकर्ते मात्र आयुष्यभर डेली वेजेसवर.*
*काँन्ट्रक्ट लेबर सारखं, या कंपनीतनं, त्या कंपनीत....*
*ना फंड, ना पेन्शन, आयुष्यभर नुसतचं टेन्शन....*😀😆
Click here to send Valentine Day Messages for your love

Employee boss jokes in Marathi

कॉलेज मध्ये असतांना हुडेकर साहेब एका मुलीवर प्रेम करत असतात....
ते तिला प्रेमपत्र लिहितात....
😍😍😍
"जर तुझं माझ्यावर प्रेम असेल, तर उद्या *लाल* रंगाचा ड्रेस घालून ये..."
💑💃💃💃💃💃
ते प्रेमपत्र ते एका पुस्तकात घालून ते पुस्तक तिला देतात....📖📖📖📖📖📖📖
दुस-या दिवशी ती *पिवळ्या* रंगाचा ड्रेस घालून येते व त्यांना त्यांचं पुस्तक परत करते....
हे पाहून साहेबांचे मन खट्टू होतं...
साहेब उदास राहू लागतात....
कालांतरानं त्या मुलीचं लग्न होतं....
✈✈🛫🛬🚓.
.
.
.
.
.
.
काही वर्षांनंतर......
तिनं परत केलेलं त्यांचे "ते" पुस्तक घरातला पसारा आवरताना त्यांच्या हातातून खाली पडतं...
अन्...
त्यातून एक चिठ्ठीही बाहेर पडते...
त्या चिठ्ठीत तिनं लिहिलेलं असतं ...
💿📀📀📡
"मलासुध्दा तुम्ही आवडता ❤...
माझ्या घरच्यांना येऊन भेटा...
जरी घरच्यांनी नकार दिला तरीही मी तुझ्याशीच लग्न करीन....
आणि हो... *मी एक गरीब मुलगी आहे ......*
😀😃😄😎🤓🤩
माझ्याकडे *लाल* रंगाचा ड्रेस नाहीये...
म्हणून मी आज *पिवळा* ड्रेस घातलाय.... "
SORRY...!!! 🙏🏼
🙊🙈🙉
हे वाचून हुडेकर साहेब कपाऴावर हात मारून घेतात....
*तात्पर्य* : वर्षातून किमान *"एकदा"* तरी अभ्यासाचं पुस्तक उघडून पहावं.....
अन्यथा...
🌽🌽🌽🌽🌽🌽🌽🌽🌽
*"ती सध्या काय करतेय आणि कुठे आहे ...??"* असं म्हणायची वेळ येते.
😃😃😂😂
*टीप* - आता तुमची सगळी जुनी पुस्तकं चाळत बसु नका.............
तुमचं अभ्यासाचं *वय* केव्हाच निघून गेलंय...
आता निदान मुलांच्या अभ्यासाचं तरी बघा ...
😂😂 🤣🤣
