Top collection of latest Marathi messages on Latest Jokes in marathi.
Latest jokes for Whatsapp
कावळा सरळ का उडतो? कारण तो विचार करतो की उगाचच... 'का-वळा'? 😂 📼📼📼📼📼📼📼📼📼📼
जर २५ रुपयाला पाव भाजी मिळते तर १०० रुपयाला काय मिळेल? : : : : : : : फुल भाजी
------------------------ 📼📼📼📼📼📼📼📼📼📼
होटेल मध्ये ठेवलेली झाडे वाढत का नाहीत...?? .. .. .. .. .. .. .. .. .. .. .. ..
कारण तीकडे वाढायला वेटर्स असतात ना... 😜😄😄😄 -- 📼📼📼📼📼📼📼📼📼📼
भारत सोडून जाणार्या माणसाला काय म्हणाल ? हिंदुस्तान लिव्हर 😎😎😎😎 📼📼📼📼📼📼📼📼📼📼
रशियन डोअरकिपरचे नाव काय? . . उभा का बस की 😂😂😂😂😂😂 📼📼📼📼📼📼📼📼📼📼
हिवाळ्यात खिसेकापूंच्या धंद्यात मंदी का असते ? . . . कारण हिवाळ्यात सर्वांचे हात खिशात असतात 😁😂😜😎😎😊 📼📼📼📼📼📼📼📼📼📼
अनुपम खेरला ३१ डिसेंबरला मुलगी झाली तर तिचे नाव काय असेल? . . . . वर्षा अ खेर 😜😜😜😁😁😁😂😂 📼📼📼📼📼📼📼📼📼📼
Click here to send Valentine Day Messages for your love
Ata jaa nandayala
आई: बेटा तु केस का कापत नाही ?
मुलगा: फॅशन आहे आई.
.
.
.
.
आई: गाढवा तुझ्या ताईला पाहून गेलेल्या पाहुण्यांचा निरोप आलाय
लहान मुलगी पसंत आहे म्हणून. आता जा नांदायला
Click here to send Valentine Day Messages for your love
Latest 20 Marathi Jokes
पप्पा - आज चिकन आणलाय पण लिंबू नाही...
.
.
.
.
.
झम्प्या: जाऊ द्या न आता,नवीन विम बर आलाय त्यात १००
लिम्बांची शक्ती आहे तेच टाका दोन
------------------------------------------------------------------------
मुलगी:- जर मी मेले, तर तु काय करशील....???
मुलगा :- मी पण मरुन जाईन...!
मुलगी(लाङात येउन):- पण का..??
मुलगा :- तुझ्या नादात एवढी उधारी झालीये
की फेङणा मुश्कील आहे....!!!
🍬🍬🍬🍬🍬🍬🍬🍬🍬
-------------------------------------------------------------------
लिवर फेल होऊन मेलेल्या दारुड्याला यमराजाने
मृत्युलोकात विचारले
तुझी शेवटची इच्छा काय आहे ?
दारुड्या : पुढील जन्मी मला एकच दात दिलास
तरी चालेल,पण लिवर मात्र बत्तीस दे...…
😃😃😃😃😃😃😃😃😃
------------------------------------------------------
बायको - अहो ऐकलं कां
आपले लग्न लावून देणारे भटजी वारले .
पती - एक ना एक दिवस त्याला त्याच्या कर्माचे फळ मिळणारच होते.
🍊🍊🍊🍊🍊🍊🍊🍊🍊
-------------------------------------------------------
मुलगी : माझे ह्रुदय म्हंणजे माझा मोबाइल आहे आणि तू त्यातले सिमकार्ड म्हणजेच जीव आहेस...
मुलगा : राणी एक विचारु...?
मुलगी : हो विचार ना...
मुलगा : मोबाइल डबल सिमचा तर नाही न?
📱📱📱📱📱📱📱📱📱
----------------------------------------------------------
नवरा: आज आपण बाहेर जेवू गं..
बायको: अय्या... लगेच तयारी करते मी.
नवरा: हो.. तू स्वयंपाक कर, मी अंगणात चटई टाकतो.
😜😜😜😜😜😜😜😜😜
---------------------------------------------------------
सर: इंग्रजांनी चंद्रावर
पाणी &बर्फाचा शोध लावला आहे.
आता सांगा तुम्ही यातून काय शिकल.
गण्या : सर आता फक्त आपल्याला दारू
आणि चकणा घेऊन जायच आहे.
🍺🍟🍺🍟🍺🍟🍺🍟🍺
------------------------------------------------------
पक्या आणि मक्या
एकदा जेवणाच्या पंगतीत
जेवत असतात…
तेव्हा त्यांना एक माणूस विचारतो…
तुम्ही कोण??
पक्या:- मी मुलाकडून आलोय?
मक्या:- मी मुलीकडून आलोय?
वाढणारा माणूस:- चपलीने हानीन साल्यांनो…
हे ‘तेराव्याच’ जेवण आहे…!!
😤😤😤😤😤😤😤😤😤
--------------------------------------------------------------------------
एक ट्रक आणि पोपट यांची धडक होते, पोपट बेशुद्ध पडतो.
ट्रक ड्रायव्हर पोपटाला घरी पिंजर्यात ठेवतो...
( पोपट शुद्धीवर आल्यावर ) .
आयला जेल??
.
ड्रायव्हर मेला की काय??
😂😂😂😂😂😂😂😂
---------------------------------------------
पूजा ने चहा सोबत खाल्ली मस्का खारी वाह वाह
पूजा ने चहा सोबत खाल्ली मस्का खारी
.
.
.
.
.
आणि म्हणते कशी आपला हात भारी,
आपली लात भारी, च्यामायला आपलं सगळंच लई भारी
----------------------------------------
तीन मच्छर आपापसात बोलत होते..
.
१ला मच्छर: मी डॉक्टर बनणार.
.
२रा मच्छर: मी इंजिनीयर बनणार आहे.
.
3रा मच्छर: मी वकील बनणार आह.
तितक्यात काकू मॉर्टिन लावतात.
:
तिन्ही मच्छर चिडून: हिच्या आईला... आख्ख्या करीअरची वाट लावली.
😫😫😫😫😫😫😫😫😫
-----------------------------------------------------------------------
प्रत्येक अश्रुचा अर्थ दुःख होत नाही,
दूर राहुन कधी प्रेम कमी होत नाही,
वेळी-अवेळी होतात डोळे ओले
कारण
.
आमच्याकडे 'कांदा' कापल्याशिवाय 'पोहे' होत नाहीत.
😜😂😄
--------------------------------------------------------------------
छोटा रस्ता पण लांब वाटतो जेव्हा आपल्यासोबत कुणीच
नसतं
आणि ...
...
लांब रस्ता एकदम छोटा वाटतो.
जेव्हा एखादा पिसाळलेला कुञा आपल्या पाठीमागे लागतो. . !!
😄😆😂
-------------------------------------------------------------------
एका जाड बाईने चोर पकडला आणि त्याचावर बसली.
आणि नँतर नोकराला सांगते ,
"जा आणि पोलिसा ला बोलवुन
आण"
.
नोकर- माझी चप्पल सापडत नाय आहे..
.
चोर ओरडुन- अरे रताळ्या माझी चप्पल घाल पण लवकर जा.... 😡😝😀
---------------------------------------------------------------------
दहावी पास झाल्यामुळे बाबांनी मुलाला हॉटेल मध्ये नेले.
बाबा- "वेटर एक बियर🍻 और एक आईसक्रीम🍧 लाओ!!"
मुलगा - "आईसक्रीम का बाबा..??
तुम्ही पण बियर घ्या ना.."
बाप खिडकीतून बाहेर बघतोय, पोराला फेकू कि स्वता उडी मारू?
-----------------------------------------------------------------------
एकदा नवरा बायकोचे जोरदार भांडण झाले.
संतापाने नवरा म्हणाला, "मी नवरा या पदाचा राजीनामा देत आहे ."
बायको म्हणाली, "पर्यायी व्यवस्था होईपर्यत पदावरच रहा."
😜😝😀
जाता जाता रागाने तो तिला म्हणाला: तुझ्या सारख्या खूप मिळतील
त्यावर ती हसून म्हणाली:
अजूनही माझ्या सारखीच पाहिजे का?
😊☺😉
------------------------------------------------------
😎संस्थाचालक : आम्ही 'मोबाईल मेरीज ब्युरो ' उघडलाय
.
लग्नस्थळासाठी 1 दाबा,
.
साखरपुड्यासाठी 2 दाबा,
.
लग्नासाठी 3 दाबा,
.
👺चिमणराव : दुसऱ्या लग्नासाठी काय दाबायचे हो?
.
संस्थाचालक :पहिलीचा गळादाबा