Top collection of latest Marathi messages on Marathi jokes to impress a girl in marathi.
marathi jokes to impress
*पुणेकर : काय हो गहू कसा आणला?*
_*कोल्हापूरकर : पिशवीतून आणला*_
*पुणेकर : कितीला आणला?*
कोल्हापूरकर : दुपारी दीड वाजता आणला.
पुणेकर : तसं नाही हो. कोणत्या भावाने आणला?*
_*कोल्हापूरकर : चुलत भावाने😂😂😂😂😂😂😂*_
Click here to send Valentine Day Messages for your love
Marathi jokes to impress a girl
एक जण बस मध्ये चढला
तेवढ्यात त्याचा फोन वाजला,
त्याने फोन उचलला आणि एवढंच बोलला .....
तू हात कापून ठेव,
मी आल्यानंतर गळा कापतो....
हे ऐकताच संपूर्ण बस रिकामी
.
.😍
.
कंडक्टरने घाबरत विचारलं,आपली ओळख?
"टेलर"
😹😸😂😛😜🤣😋
Click here to send Valentine Day Messages for your love
हसून मेलात तर मी जबाबदार नाही
हसून मेलात तर मी जबाबदार नाही.😝😝😝
पक्याचा 12 वि चा निकाल असतो,
तो त्याच्या मित्राला सांगतो,
"हे बघ तुक्या #😅उन्हाळा जोक्स माझ्यासोबत आई अणि बाबा दोघेही असतील, त्यामूळे तू जाऊन निकाल बघुन ये. अाणि जर एक विषय गेला असेल तर जय गजानन म्हण,
जर दोन विषय गेले असतील तर "जय गजानन श्री गजानन म्हण".
अणि तीन विषय गेले असतील तर "गण गण गणात बोते " असं काहीतरी म्हण,
तुक्या जातो अाणि निकाल पाहून येतो,
मग पक्या त्याला हळूच खुणावतो "काय झालं रे ?"
त्यावर तुक्या पक्याचे पाय धरून म्हणतो,
"..।।।अनंतकोटि ब्रम्हांड नायक
----------------------------------------
गण्या : अरे मित्रा " अरेंज मॅरेज " म्हणजे काय ?
बंड्या : सोप्प आहे रे , समज... तू रस्त्यावरून चालला आहेस आणी अचानक तुला नागीण चावते ..
गण्या : ठीक आहे ...आणी " लव मॅरेज " म्हणजे काय ?
...
बंड्या : लव मॅरेज " म्हणजे तू त्या नागीण कडे जातो आणी तीला बोलतो " फूस फूस ... चाव ना मला ..चाव😝😝😝
------------------------------------------------------------
Girl friend sathi messages and jokes
तिच्या प्रेमात झालो होतो पूर्ण वेडा ….
.
.
तिच्या प्रेमात झालो होतो पूर्ण वेडा ….
.
.
.
.
एक दिवस ती आली आणि म्हणाली,
“दादा मला मुलगा झाला हा घे पेडा
---------------------------------------------------
गर्लफ्रेण्ड: आपण कुठे चाललोय?
बॉयफ्रेण्ड: लाँग ड्राइव्हवर!
गर्लफ्रेण्ड: (लाडात येऊन) मग आधी का नाही सांगितलंस?
बॉयफ्रेण्ड: मला पण आत्ताच कळलं की, ब्रेक फेल झालेत!
--------------------------------
मुलगी: हिप्नोटाइज करने म्हणजे काय रे?
मुलगा: एखाद्या व्यक्तीला आपल्या नियंत्रनात करुन,
त्याच्याकडून पाहिजे ते काम करुन घेणे…
मुलगी: चल खोटारडा कुठला.
याला तर “बॉयफ्रेन्ड” म्हणतात.
Jokes for girlfriend मराठी संदेश
https://marathimessages.com/Jokes-for-girlfriend.html