Continue reading Top Govenment and Bank Jobs and how to clear them#साहब
जब साहब रिटायर होते हैं !
तब उनका सरकारी बँगला ,उसका हरा भरा लॉन ,
ड्राईवरों ,चपरासियों के साथ बिना नागा नमस्ते करने वालों की भीड एकाएक साथ छोड जाती है ..
चूँकि
वो हमेशा से यह माने बैठा था कि
वह बेहद ज्ञानी है !
दफ़्तर चलना मुश्किल होगा ..उसके बिना !
लोग
आयेंगे सलाह मशविरे के लिये !
मार्गदर्शन देने लिये बैचैन रिटायर साहब उम्मीद भरी आँखों से तकता है मार्ग !
पर
अफ़सोस !
कोई नही फटकता !
वह
पाता है दुनिया उसकी उम्मीद से कहीं पहले बदल गयी है !
अब
उसे कार का दरवाज़ा ख़ुद खोलना पड़ता है और शॉपिंग के वक्त बिल भी ख़ुद ही चुकाना होता है !
बैचैन
साहब अब मिलन सार होने की कोशिश करता है !
शादी ,मुंडन से लेकर तेरहवीं तक के हर न्योते की इज़्ज़त करने लगता है !
वो
पाता है उसके सामने याचक बने रहने वाले रिश्तेदार अचानक निष्ठुर हो चले हैं!
हैरान
परेशान रिटायर साहब बाल डाई करना भूलने लगता है !
तेज़ी से बूढ़ा होता है !
चिड़चिड़ाहट लौट आती है .. उसकी !
हताश
साहब घर मे साहबी करने की कोशिश करता है और मुँह की खाता है !
अनमना बेटा कन्नी काटता है !
नाती पोते दूर भागते है ,
बीबी उसे नाक़ाबिले बर्दाश्त घोषित कर देती है !
और
बडे जतन से पाला पोसा गया कुत्ता तक उसे देख बेड के नीचे घुस जाता है !
ऐसे
में वो कुढ़ता है और नाशुक्री दुनिया को गरियाता है !
दुखी
बना रहता है और आस पास वालों को दुखी करता है !
रिटायर साहब और कर भी क्या सकता है ?
जब
तक जीता है साहब ! यही करता है !
इन
साहबों के अधिकतर बच्चे बहू बेटे नाती पोते इनसे दूर बहुत दूर विदेशों में या बड़े शहरों में शिफ्ट हो चुके होते हैं ..
ये
अपना स्वयं का बनाया आलीशान घर माया मोह के चक्कर में छोड़ नही पाते हैं ...
नतीजन
इनकी जिन्दगी अकेले ही कटती है ,
बीमारी अजारी में कोई साथ नही होता , खाना भी रुखा सूखा या फिर नौकर ने जो बना दिया ठूंसना पड़ता है '
खाने में मीन मेष की गुंजाईश नही रह जाती !
मरते वक्त भी कोई साथ नही होता ..
जब
शव से भयंकर बदबू आती है तभी बगल वाला पुलिस को फोन कर !!
उफ्फ
कितना डरावना और वीभत्स अमानवीय लगता है न ये सब ?
इन
सबके जिम्मेदार वो साहब खुद ही होते हैं क्यों ये माया जाल उन्ही का रचा होता है !
अतः
समय रहते सुधार आवश्यक है, ये साहबगिरि साठ साल तक का ही खेला है ऊपर सबका हिसाब होना है।
साहबी छोड़ मानवीयता अपनाओ ..
समाज और देश के लिए कुछ करो जिसके लिए यह साहबगिरी मिली है आपको।
Continue reading Top Govenment and Bank Jobs and how to clear them*पुणेकर : काय हो गहू कसा आणला?*
_*कोल्हापूरकर : पिशवीतून आणला*_
*पुणेकर : कितीला आणला?*
कोल्हापूरकर : दुपारी दीड वाजता आणला.
पुणेकर : तसं नाही हो. कोणत्या भावाने आणला?*
_*कोल्हापूरकर : चुलत भावाने😂😂😂😂😂😂😂*_
Continue reading Top Govenment and Bank Jobs and how to clear themआपके जीवन में प्यार की बरसात होती रहे,
ऊपर वाले की कृपा बरसती रहे,
दोनों मिलकर जीवन की गाड़ी यूं ही चलाते रहे,
शादी की सालगिरह मुबारक हो।
Continue reading Top Govenment and Bank Jobs and how to clear them🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
*प्रजासत्ताक दिनाच्या*
*हार्दिक शुभेच्छा*!
*Happy Republic Day*
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
Continue reading Top Govenment and Bank Jobs and how to clear themमुलगा: कुठे आहेस ??
मुलगी: mom dad सोबत डिनर करत आहेत हॉटेल मधे,घरी पोहोचल्यावर बोलते.तु कुठं आहे ?
मुलगा: तु ज्या भंडार्यात जेवत आहेस ना,
तिथं तुझ्या मागच्या पंगतीत, मी भात वाढत आहे… भात लागला तर सांग.
-------------------------------------------------------------------------------
मुलगा: तु एकदम माझ्या बायकोसारखी दिसतेस.
मुलगी: ओह्ह…काय नाव तुझ्या बायकोचं?मुलगा: माझं अजुन लग्न नाही झालेलं.
तात्पर्य: नवीन पद्धतीन प्रपोज करायला शिका..
---------------------------------------------------------------
मुलगा: I LOVE YOU
मुलगी: नाही मी दुसर्यावर प्रेम करते.मुलगा फुल नाराज होतो आणि अचानक काही वेळान जोरात पळु लागतो.
मुलगी विचारते काय झाल रे???मुलगा: थांब तुझ्या आईला जाउन सांगतो………
मुलगी: इकड ये कुत्र्या…….I LOVE YOU TOO---------------------------------------------------------------
मी तीला 3-4 वेळा फोन केला पण
तिने उचलला नाही.नंतर तिला एकच MESSAGE केला
“Balance” आला का?500 ला 500 full talk time
तिने आत्तापर्यंत 20 वेळा फोन केला पण
मी उचलला नाही.“चुकीला माफी नाही”
---------------------------------------------
Girl friend sathi messages and jokes
तिच्या प्रेमात झालो होतो पूर्ण वेडा ….
.
.
तिच्या प्रेमात झालो होतो पूर्ण वेडा ….
.
.
.
.
एक दिवस ती आली आणि म्हणाली,
“दादा मला मुलगा झाला हा घे पेडा---------------------------------------------------
गर्लफ्रेण्ड: आपण कुठे चाललोय?
बॉयफ्रेण्ड: लाँग ड्राइव्हवर!गर्लफ्रेण्ड: (लाडात येऊन) मग आधी का नाही सांगितलंस?
बॉयफ्रेण्ड: मला पण आत्ताच कळलं की, ब्रेक फेल झालेत!--------------------------------
मुलगी: हिप्नोटाइज करने म्हणजे काय रे?
मुलगा: एखाद्या व्यक्तीला आपल्या नियंत्रनात करुन,
त्याच्याकडून पाहिजे ते काम करुन घेणे…मुलगी: चल खोटारडा कुठला.
याला तर “बॉयफ्रेन्ड” म्हणतात.--------------------------------
एका अंधारी रात्री सुनसान सड़क एक
मुलगा आणि मुलगी दोघेही बाइक नि जात होते मुलाने बाइक थांबवली…..मुलीला उतरवले तिचा हात पकडला… मुलगी लाजली…..
मुलगा बोलला: चल धक्का मार,पेट्रोल संपलाय…..
------------------------------------
बायको आणि गर्लफ्रेंडमध्ये काय फरक असतो..?
साधारणत: २० ते ३० किलोचा फरक असतो...
--------------------------------
घरी आलेले नातेवाईक गण्याशी गप्पा मारत असतात...
नातेवाईक- काय मग गण्या.. तू मोठा झाल्यावर काय करणार..?
गण्या- मी मोठा झाल्यावर कोणीही होईन.. काहीही करेन.. पण कोणाच्या घरी जाऊन त्यांच्या मुलांना असले प्रश्न करणार नाही...
नातेवाईकाची बोलती बंद
Girl friend Boy friend sathi messages and jokes
Continue reading Top Govenment and Bank Jobs and how to clear themमाथे का पसीना पौछते हुए पति ने पत्नी से कहा:
*"प्रिये, एक बात कहनी है ।"*
पत्नी (मोबाइल फोन से बामुश्किल अपनी नजरें उठाते हुए) -
*" हां बोलो ।"*
पति-
*तुम "झाङू पौंछा बर्तन करने " का मत बोला करो ।*
बहुत देसी लगता है।
*इसकी बजाय कहो कि "क्वारेंटाइन वर्क आउट " कर लो।*
*इससे स्टैंडर्ड और स्वाभिमान बना रहेगा।*
*आखिर ऑफिस में मैं बाॅस हूँ। कुछ तो इज्जत करो। "*
😃🤣😃
काम वही, सोच नयी ....
Continue reading Top Govenment and Bank Jobs and how to clear them*जे जे चांगलं,*
*जे जे उत्तम,*
*जे जे उत्कृष्ट,*
*जे जे हितकारक,*
*जे जे सुखकारक,*
*जे जे ऐश्वर्यसंपन्न,*
*ते सर्व सर्व तुम्हाला मिळो,*
*निरामय आरोग्याचे उदंड आयुष्य आपणास लाभो*
*आणि सतत समाजहिताचे कार्य तुमच्याकडून होवो*
*हीच ईश्वरचरणी प्रार्थना.*
*देव तुमचे खुप खुप भले करो.*
*तुम्हाला आणि तुमच्या परिवारास मराठी नववर्ष व गुढीपाडव्याच्या मनापासून हार्दिक शुभेच्छया.*
🙏🚩💐🚩🙏
Continue reading Top Govenment and Bank Jobs and how to clear themज्योतिषी : तुम्हारा नाम POONAM है ?
POONAM : जी महाराज।
ज्योतिषी : रितेश तेरे पति का नाम है ?
POONAM : जी, जी महाराज (हाथ जोड़ते हुए)।
ज्योतिषी : रितेश की उम्र 45 साल है ?
POONAM : जी.. जी.. महाराज।
ज्योतिषी : तेरे दो लड़के और एक लड़की है ?
POONAM : जी.. बिलकुल सही महाराज।
ज्योतिषी : बड़ा लड़का.. 18 वर्ष का है.. नाम ऋषिकांत है।
POONAM : हाँ (नतमस्तक होकर गर्दन हिलाती है)।
ज्योतिषी : लड़की 15 साल की.. नाम ऐश्वर्या है।
POONAM : (झुक कर) जी.. महाराज।
ज्योतिषी : सबसे छोटा लड़का है, जो अभी दस साल का है.. नाम राजू है।
POONAM : (आश्चर्य से झुक कर चरणों में झुकतेे हुए) जी, बिलकुल सही-सही बता रहे हैं।
ज्योतिषी : तूने कल 25 किलो गेहूं खरीदे हैं ?
POONAM : (पैरों पर गिर कर..) महाराज, आप तो पूरे अंतर्यामी हैं।
ज्योतिषी : अगली बार कुण्डली लाना, राशन कार्ड नहीं...!!!
*हँसते रहें! स्वस्थ रहें! प्रसन्न रहें!*
😂😉😅😁😆😆😆😆😆
Continue reading Top Govenment and Bank Jobs and how to clear themदेखो मुल्क मराठों का
यहाँ शिवाजी डोला था
मुग़लों की ताक़त को जिसने
तलवारों पे तोला था
हर पर्वत पे आग लगी थी
हर पत्थर एक शोला था
बोली हर हर महादेव की
बच्चा बच्चा बोला था
वीर शिवाजी ने रक्खी थी
लाज हमारी शान की
इस मिट्टी से तिलक करो
ये धरती है बलिदान की
*!!प्रौढ_प्रताप_पुरंधर !!*
*!! क्षत्रिय_कुलावतंस !!*
*!!सिंहासनाधिश्वर !!*
*!!महाराजाधिराज !!*
*!!योगीराज_श्रीमंत_!!*
*!!छत्रपती_शिवाजी_महाराज_कि_जय!!*
*!! तमाम_शिवभक्तांना !!*
*#शिवजयंतीच्या_शिवमय_शुभेच्छा!!!🚩🚩🚩*
🙏🙏🙏🚩🚩🚩🇮🇳🇮🇳🇮🇳
-----------‐------------
शिवराय मनामनात शिवजयंती घराघरात
🚩🚩🚩🇮🇳🇮🇳🇮🇳
रयतेच्या राज्याची संकल्पना प्रत्यक्षात उतरवणारे लोककल्याणकारी शासनकर्ते छत्रपती शिवाजी महाराज यांना जयंती दिनी विनम्र अभिवादन. सर्वांना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!
#शिवजयंती
छत्रपती शिवाजी महाराजांना व शंभुराजांना त्रिवार मानाचा मुजरा🚩🙏 . . || जय जिजाऊ. जय शिवराय. जय शंभुराजे
-----------------
🚩💐🚩💐🚩💐🚩
📖इतिहासाच्या पानावर
👤रयते च्या मनावर
मातिच्या कणावर आणी
विश्वासाच्या🤞 प्रमाणावर
राज्य करणारा राजा म्हणजे
राजे शिवछत्रपती
यांस 🙏मानाचा मुजरा 🙏🏻🚩
⛳⛳शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा🚩🚩
Continue reading Top Govenment and Bank Jobs and how to clear themछत्रपती शिवाजीराजे भोसले.
कालखंड :- 1642–1680.
पूर्ण नाव :- शिवाजी शहाजी भोसले.
कुळ :- क्षत्रियकुलावंत, कुल्वादी भूषण
जन्म :- १९ फेब्रुवारी 1630
जन्म ठिकाण :- शिवनेरी गड, पुणे, महाराष्ट्र, भारत.
मृत्यू :- ३ एप्रिल १६८०,मंगळवार.
मृत्यू ठिकाण :- रायगड.
महाराजांच्या धर्मपत्नी-
१. सई बाई (निंबाळकर)
२. सोयराबाई (मोहिते)
३. पुतळाबाई (पालकर)
४. लक्ष्मीबाई (विचारे)
५. काशीबाई (जाधव)
६. सगुणाबाई (शिर्के)
७. गुनवातीबाई (ईन्गले)
८. सकवारबाई (गायकवाड)
मुले - संभाजी, राजाराम,
मुली - सखुबाई निंबाळकर, राणूबाई जाधव, अंबिकाबाई महाडिक, दिपाबाई, राजकुंवरबाई शिर्के, कमलबाई पालकर
फितुर जन्मले ईथे
हि जरी या मातीची खंत आहे
तरी संभाजी राजे अजुन
मराठ्यांच्या छातीत जिवंत आह
मुंडके उडवले तरी चालेल
पण मान कुणापुढे वाकणार नाही l
डोळे काढले तरी चालेल
पण नजर कुणापुढे झुकणार नाही l
जीभ कापली तरी चालेल
पण प्राणाची भिक मागणार नाही l
हात कापले तरी चालेल
पण हात कुणापुढे जोडणार नाही l
पाय तोडले तरी चालेल
पण आधार कुणाचा घेणार नाही l
गर्व नाही माज आहे या मातीला
मर्द मराठा म्हणतात या जातीला l
" मरण आले तरी चालेल,
पण शरण जाणार नाही.
प्राण गेला तरी चालेल,
पण स्वधर्म धर्म सोडणार नाही. "
ll जय जिजाऊ ll
ll जय शिवराय ll
शिवाजी महाराजांचे निधन झाले
हि बातमी औरंगझेबाच्या खाजगी सचिवास
समजली. हि बातमी अत्यंत आनंदाची आहे, असे समजून
सचिव बादशहाच्या वैयक्तिय अभ्यासिकेत
सांगण्यासाठी गेला. ही बातमी ऐकून औरंगजेब
बादशहाने हातातील कुराण बंद करून
बाजूला ठेवले. तख्तावरून उठला. त्याने सचिवास
आनंद व्यक्त केल्याबद्दल
सजा दिली. व नमाजाची पोझिशन घेऊन त्याने
दोन्ही हात पसरून आभाळाकडे
अल्लाची प्रार्थना करण्यासाठी उंचावले
औरंगाजेबाने
प्रार्थना केली. तिचा मराठी अनुवाद -"हे
देवा माझे साचलेले पुण्य तुझ्या दरबारी आहे.ते
खर्ची घालून माझ्या प्रार्थनेचा स्वीकार
कर. आमच्या हिँदूस्थानातील महान
मानवतावादी व सर्वधर्म जातीतील
स्त्रियांचा रक्षणकर्ता छत्रपती शिवाजी मृत्यू
झाला आहे.कृपया त्यांच्या आगमनासाठी तुझ्या स्वर्गाची
सताड उघडी देव
संदभ-अहेकामे आलमगिरी
शत्रूंनी सुधा ज्यांचा गुणांचे पोवाडे गायले असे
एकच राजे छत्रपती शिवाजी माझे
छत्रपती शिवाजी महाराज कि जय!!
प्रत्तेकाने सदरची पोस्ट वाचून शेयर करा...हवं
असल्यास " हि आपली जबाबदारी समजा...धर्म समजा...!!"
माझ्याही शिवबांच एक राज्य होत,
जगाहून सुंदर अस ते स्वराज्य होत ll
सुख शांती समाधान नांदत जिथे,
अस ते एक बहूजन स्वराज्य होत ll
जाती धर्म पंथाचा भेदभाव नव्हता,
न्याय हा सर्वांसाठी एक समान होता ll
न्यायासाठी प्राण गेला तरी चालेल,
पण अन्याय कुणावर झाला नव्हता ll
राज्यांचा राज्य कारभार असा होता,
गवताची कडी सुद्धा गहाण नव्हती ll
स्वतःसाठी सारेच जगतात या जगी,
रयतेसाठी जगणारे शिवराय होते ll
स्वराज्यासाठी अर्पीले प्राण ज्यांनी,
अवघा महाराष्ट्र घडविला हो त्यांनी ll
कितीही गुणगान केले तरी कमीच,
असे अमुचे छत्रपती शिवराय होते ll
आपल्याला माहित असणे आवशक आहे..........की ,
आपल्या जिल्ह्यात किती किल्ले आहेत,
महाराष्ट्रातील जिल्हावार किल्ले:
अहमदनगर जिल्हा
1. अहमदनगरचाभुईकोट किल्ला
2. पेडगावचा बहादूरगड
3. रतनगड
औरंगाबाद जिल्हा
1. देवगिरी-दौलताबाद.
कुलाबा जिल्हा (रायगड जिल्हा)
1. अवचितगड
2. उंदेरी
3. कर्नाळा
4. कुलाबा
5. कोथळीगड (पेठचा किल्ला)
6. कोरलई
7. कौला किल्ला॑
8. खांदेरी
9. घोसाळगड
10. चंदेरी
11. तळेगड
12. तुंगी
13. धक
14. पेब
15. प्रबळगड
16. बिरवाडी
17. भिवगड
18. मंगळगड-कांगोरी
19. मलंगगड
20. माणिकगड
21. मानगड॑
22. रतनगड
23. रायगड
24. लिंगाणा
25. विशाळगड
26. विश्रामगड
27. सांकशी
28. सागरगड
29. सुरगड
30. सोनगिरी
कोल्हापूर जिल्हा
1. पन्हाळा
2. पावनगड
3. बावडा
4. भूधरगड
5. रांगणा
6. सामानगड
गोंदिया जिल्हा
1. गोंदियाचा प्रतापगड
चंद्रपूर जिल्हा
1. किल्ले चंद्रपूर
2. बल्लारशा
जळगाव जिल्हा
1. अंमळनेरचा किल्ला
2. कन्हेरगड
3. पारोळयाचा किल्ला
4. बहादरपूर किल्ला
ठाणे जिल्हा
1. अर्नाळा
2. अशीरगड
3. असावगड
4. अलिबाग
5. इंद्रगड
6. उंबरगांव
7. कल्याणचा किल्ला
8. कामनदुर्ग
9. काळदुर्ग
10. केळवे-माहीम
11. कोंजकिल्ला
12.गंभीरगड
13. गुमतारा
14. गोरखगड
15. जीवधन
16. टकमक
17. ठाणे किल्ला
18. डहाणू
19. तांदुळवाडी किल्ला
20. तारापूर
21. धारावी
22. दातिवरे
23. दिंडू
24. नळदुर्ग
25. पारसिक
26. बल्लाळगड
27. बळवंतगड
28. बेलापूर
29. भवनगड
30. भैरवगड
31. भोपटगड
32. मानोर
33. माहुली
34. व्ररसोवा
35. वसईचा किल्ला
36. शिरगांवचा किल्ला
37. संजान
38. सिद्धगड
39. सेगवाह
नागपूर जिल्हा
1. आमनेरचा किल्ला
2. उमरेडचा किल्ला
3. गोंड राजाचा किल्ला
4. नगरधन(रामटेक)(भुईकोट
किल्ला)
5. भिवगड
6. सिताबर्डीचा किल्ला
नाशिक जिल्हा
1. अंकाई
2. अचलगड
3. अंजनेरी
4. अलंग
5. अहिवंत
6. इंद्राई
7. कंक्राळा
8. कंचना
9. कन्हेरा
10. कर्हेगड
11. कावनई
12. कुलंग
13. कोळधेर
14. गाळणा
15. घारगड
16. चांदोर
17. जवळ्या
18. टंकाई
19. त्रिंगलवाडी
20. त्रिंबक
21. धैर
22. धोडप
23. पट्टा
24. बहुळा
25. ब्रह्मगिरी
26. भास्करगड
27. मार्किंडा
28. मुल्हेर
29. रवळ्या
30. राजधेर
31. रामसेज
32. वाघेरा
33. वितानगड
34. हर्षगड
35. हातगड
पुणे जिल्हा
1. कुवारी
2. चाकण
3.चावंड
4. जीवधन
5. तिकोना
6. तुंग
7. नारायणगड
8. पुरंदर
9. प्रचंडगड (तोरणा)
10. मल्हारगड
11. राजगड
12. राजमाची
13. विचित्रगड
14. विसापूर
15. लोहगड
16. शिवनेरी
17. सिंहगड
18. हडसर
रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्हे
1. अंजनवेल
2. आंबोळगड
3. आवर किल्ला
4. कनकदुर्ग
5. कुडाळचा किल्ला
6. कोट कामते
7. खारेपाटण
8. गोवळकोट
9. गोवा
10. जयगड
11. दुर्ग रत्नागिरी
12. देवगड
13. नांदोशी
14. निवती
15.पालगड
16. पूर्णगड
17. प्रचितगड
18. फत्तेगड
19. बाणकोट
20. बांदे
21. भगवंतगड
22. भरतगड
23.भवनगड
24. भैरवगड
25. मंडणगड
26.मनसंतोषगड
27. मनोहरगड
28. महादेवगड
29. महिपतगड
30. यशवंतगड
31. रसाळगड
32. राजापूरचा किल्ला
33. रायगड
34. विजयगड
35. विजयदुर्ग-घेरिय ा
36. वेताळगड
37. सर्जेकोट
38. साठवली
39. सावंतवाडीचा किल्ला
40. सिंधुदुर्ग
41. सुमारगड
42. सुवर्णदुर्ग
सांगली जिल्हा
1. तेरदाळ
2. दोदवाड
3. मंगळवेढे
4. शिरहट्टी
5. श्रीमंतगड
6. सांगली
7. येलवट्टी
सातारा जिल्हा
1. अजिंक्यतारा
2. कमालगड
3. कल्याणगड
4. केंजळगड
5. चंदन
6. जंगली जयगड
7. गुणवंतगड
8. प्रचितगड
9. प्रतापगड
10. पांडवगड
11. बहिरवगड
12. भूषणगड
13. भोपाळगड
14. मकरंदगड
15. मच्छिंद्रगड
16. महिमंडणगड
17. महिमानगड
18. सज्जनगड
19. संतोषगड
20. सदाशिवगड
21. सुंदरगड
22. वर्धनगड
23. वंदनt I
24. वसंतगड
25.वारुगड
26. वैराटगड
⛳विनंती: पुढे पाठवा
Continue reading Top Govenment and Bank Jobs and how to clear themNew Year is the time to remember all the memories we share, all the fun things we did, all the secrets we poured out for distance is the last thing that can create a rift in our friendship.
नवीन वर्षाच्या लाख लाख शुभेच्छा
बघता बघता डिसेंबर महिना संपत आला..
एक वर्ष कसं गेलं ते कळलंच नाही,
असो ते संपणारच..
आपण या वर्षात माझ्या सुखात दुःखात माझ्या बरोबर उभे राहिलात,
याबद्दल मी तुमचा आभारी आहे..
या वर्षात माझ्याकडून कळत नकळत कुणाचे मन दुखले असेल तर,
मला मोठ्या मनाने माफ करा..
आणि पुढेही असेच आयुष्यभर माझ्यावर तुमचे प्रेम असु द्या…
आपणास व आपल्या परिवाराला येणाऱ्या नवीन वर्षाच्या लाख लाख शुभेच्छा!
May this New Year give you the courage to triumph over your vices and embrace the virtues.
Before the calendar turns a new leaf over, before the social networking sites get flooded with messages, before the mobile networks get congested, let me take a quiet moment out to wish you a wonderful, happy, healthy and prosperous New Year.
नव्या वर्षात नव्या उमेदीने पुन्हा असेच ऋणानुबंध जपू या
येणा-या नवीन वर्षासाठी आपल्याला भरभरून शुभेच्छा!
Continue reading Top Govenment and Bank Jobs and how to clear them╔══❖•ೋ° °ೋ•❖══╗
तिळगुळ घ्या गोडगोड बोला
सर्वांना मकर संक्रांतीच्या
हार्दिक शुभेच्छा...
╚══❖•ೋ° °ೋ•❖══╝
Continue reading Top Govenment and Bank Jobs and how to clear themदीपावली की हार्दिक शुभकामनाएं
श्री राम जी आपके संसार में
सुख की बरसात करें,
और दुखों का नाश करें
प्रेम की फुलझड़ी से
आपका घर आंगन रौशन हो
आपको दीपावली की
हार्दिक शुभकामनाएं!
दीपावली है पर्व दीपों का,
खुशियों और आनंद का,
उजाला और उल्लास का
दीपावली की हार्दिक
शुभकामनाएं!
दीप जलते जगमगाते रहें,
हम आपको, आप हमें
याद आते रहें,
जब तक जिंदगी है,
दुआ है हमारी कि,
आप चाँद की तरह
जगमगाते रहें,
दिवाली की ढेरों शुभकामनाएं!धनलक्ष्मी, धान्यलक्ष्मी, धैर्यलक्ष्मी, शौर्यलक्ष्मी, विद्यालक्ष्मी, कार्यलक्ष्मी, विजयालक्ष्मी, राजलक्ष्मी...
या दीपावलीत या अष्टलक्ष्मी तुमच्यावर धनाचा, सौख्याचा,समाधानाचा वर्षाव करोत! 💥
शुभ दीपावली!💥
Continue reading Top Govenment and Bank Jobs and how to clear them*~•○_______🦚_______○•~*
आनंद हसायला शिकवतो
आणि
समाधान जगायला शिकवतं.
*❀᭄ Happy friendship dau ❀᭄*
*༺★❀★༻*
Continue reading Top Govenment and Bank Jobs and how to clear them*~•○_______🦚_______○•~*
आनंद हसायला शिकवतो
आणि
समाधान जगायला शिकवतं.
*❀᭄ शुभ- सकाळ ❀᭄*
*༺★❀★༻*
Continue reading Top Govenment and Bank Jobs and how to clear themगुरु बिन ज्ञान नहीं
ज्ञान बिन आत्मा नहीं
ध्यान, ज्ञान, धैर्य और कर्म
सब गुरु की ही देन हैं
आप सभी को गुरु पूर्णिमा की हार्दिक शुभकामनाएं!
Continue reading Top Govenment and Bank Jobs and how to clear themBrilliant,Must Read:
😂😅😆😜😂😅😆
In a famous Mumbai hospital a patient was advised immediate bypass surgery....
The nervous patient agreed and underwent all the pre-operation tests. He was informed about the cost which was high but he had no option.
They asked him to fill up a form.
In the occupation box he wrote, "Officer, CBI"....
Suddenly the whole atmosphere changed and a new team of doctors checked the patient. He was advised that the surgery was not required. They prescribed some medicines and told him that the blockages will be gone in a few months.
*By the way,*
*the patient is a Parsi Bawaji, working as an Officer, for the CENTRAL BANK OF INDIA...*
😩😩
Continue reading Top Govenment and Bank Jobs and how to clear themInterview
👴🏻 - ग्रॅज्युएट कधी झालात ?
👨🏻🎓 - 2020 मध्ये
👴🏻 - ठीक आहे, कळवतो तुम्हाला
🤣
कृपया कोणीही वादळाचे मेसेज आम्हाला पाठवून उगाचच घाबरवू नये.
आम्ही लग्न झाल्यापासून वादळ नेमके काय असते हे रोज अनुभवत आहोत. 😀😀😀
-एक वादळग्रस्त
*Abp माझा*
चक्रीवादळ अलिबाग मध्ये धडकले
*झी 24 तास*
चक्रीवादळ मुंबईच्या दिशेने
*news 18 लोकमत*
चक्रीवादळ नाशिकच्या दिशेने
*जय महाराष्ट्र*
चक्रीवादळ पुण्याच्या घाटामध्ये
*साम tv*
चक्रीवादळ डोंबिवली मार्गे कर्जतला
*tv 9 मराठी*
चक्रीवादळ मुंबईचा धोका टळला
हे सर्व बघून चक्रीवादळ नेमके विसरले कुठे जायचे...
*बघा नाहीतर म्हणेल महाराष्ट्रात आलो आहे तर राज्यपालांना भेटूनच जातो...*
🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
Continue reading Top Govenment and Bank Jobs and how to clear them*जेव्हा तुम्ही आरशात पहाता* *तेव्हा तुम्ही परमेश्र्वराची* *सर्वोत्कृष्ट निर्मिती* *पहाता .*
*म्हणूनच*
*स्वत:वर विश्वास ठेवा !!!*
*आपण सगळेच् प्रवासी* *आहोत , आपला अंतिम मुक्काम* *आधीच ठरलेला आहे .* *हे जीवन ही एक सहल* *समजून जीवनाचा आनंद* *घ्या .*
🌺🌺 *सुप्रभात* 🌺🌺
Continue reading Top Govenment and Bank Jobs and how to clear themमनातले शब्द न शब्द तुलाच सांगायचे आहेत भविष्याचे वेध
कवेत तुला घेऊनच घ्यायचे आहेत
रंगवलेली स्वप्ने सत्यात साकारायची आहेत
फक्त मला प्रिये... त्यासाठी, साथ तुझी हवी आहे...
हेप्पी व्हॅलेन्टाईन्स डे
Every moment I am not without you, my tears fill the ocean blue…By mine, my love, forever. Happy Valentine’s Day
Continue reading Top Govenment and Bank Jobs and how to clear themएक दिवस मास्तर पैसे काढायला एटीएम केंद्रात गेले... तर एटीएम मशीन खराब होते. चेकबुक मास्तरांजवळच होते म्हणून ते बँकेत गेले आणी एक हजाराचा चेक भरून कॅशियरकडे दिला.
कॅशियर म्हणाला, सर पाच हजारांहून कमी रकमेला चार्ज लागेल. मास्तरांनी दुसरा चेक सहा हजाराचा लिहीला अन् कॅशियरला दिला. त्याने सहा हजार मास्तरांना दिले. मास्तरांनी त्यातले एक हजार खिशात ठेवले आणी पाच हजार रूपये भरण्याचा अर्ज भरून कॅशियरकडे दिला.
आता कॅशियर मास्तरांकडे खाऊ की गिळू नजरेने बघत होता. मास्तर म्हणाले, हा नियम बनवणारा तूमचा साहेब आहे ना तो माझ्या वर्गात शिकत होता,
सांगा त्यांना गुरुजी आले होते..!!
😊😁😁😁😂😂😊😊😅
Continue reading Top Govenment and Bank Jobs and how to clear them💯
श्रीकृष्णांनी सांगितलेल एक खूप सुंदर वाक्य -
जीवनात कधी संधी मिळाली तर ...
"सारथी" बना, "स्वार्थी" नको
🚩 शुभ सकाळ 🚩
Continue reading Top Govenment and Bank Jobs and how to clear themप्रत्येकाचं आयुष्य
शून्यापासून सुरू होतं असतं..
परंतू त्या शून्यापुढे आकडे
स्वतःच्या कर्तृत्ववाने लावावे लागतात...!
🍁!!...शुभ सकाळ...!!🍁
Continue reading Top Govenment and Bank Jobs and how to clear them१ रात्री उशिरा अति उंचीच्या अपार्टमेंटमध्ये लिफ्टमध्ये प्रवेश करण्याची तयारी करत असताना एखाद्या स्त्रीने स्वतःला एक विचित्र पुरुषाच्या संगतीत एकट्याने सापडल्यास काय करावे… ?????
तज्ञ म्हणतात: लिफ्टमध्ये आल्यानंतर……… जर आपल्याला 13 व्या मजल्यापर्यंत पोहोचण्याची आवश्यकता असेल तर, आपल्या मजल्यापर्यंत लिफ्टची सर्व बटणे दाबा. प्रत्येक मजल्यावरील थांबलेल्या लिफ्टमध्ये कोणीही आपल्यावर हल्ला करण्याचे धाडस करणार नाही.
२. घरात एकटे असताना एखाद्या अनोळखी व्यक्तीने तुमच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला तर काय करावे?????
तज्ञ म्हणतात : स्वयंपाकघरात पळा. मिरची पूड आणि हळद कोठे ठेवली आहे हे आपणास माहित आहे आणि जेथे चाकू आणि प्लेट्स आहेत. या सर्व गोष्टी प्राणघातक शस्त्रामध्ये बदलल्या जाऊ शकतात. काहीच नसल्यास प्लेट्स आणि भांडी सर्वत्र फेकणे सुरू करा. हे करणे थांबवू नका. * किंचाळणे *… लक्षात ठेवा की आवाज हा अशा लोकांचा सर्वात मोठा शत्रू आहे. त्याला कोणालाही सापडायचे नसते.
3. रात्री ऑटो किंवा टॅक्सी घेणे.
तज्ञ म्हणतात: रात्री ऑटोमध्ये जाण्यापूर्वी त्याचा * नोंदणी * क्रमांक नोंदवा. नंतर आपल्या कुटुंबास किंवा मित्राला कॉल करण्यासाठी * मोबाइल * वापरा आणि त्यांना ड्राईव्हरला ज्या भाषेने समजेल त्या भाषेत तपशील द्या. जरी आपल्या कॉलला कोणी उत्तर दिले नाही तरी आपण संभाषणात असल्याचे भासवा. आता ड्रायव्हरला माहित आहे की कोणाकडेतरी त्याचे तपशील आहेत आणि काही चुकल्यास तो गंभीर अडचणीत येईल. तो आता तुम्हाला घरी सुरक्षित आणि सुरक्षीत घेण्यास बांधील आहे. एक संभाव्य आक्रमणकर्ता आता आपला वास्तविक संरक्षक आहे.
जर ड्रायव्हर एखाद्या रस्त्यावर वळला आणि आपल्याला असे वाटते की आपण धोका क्षेत्रात प्रवेश करीत आहात…
तज्ज्ञांचे म्हणणे: आपल्या गळ्याभोवती गुंडाळण्यासाठी आणि त्याला मागे खेचण्यासाठी तुमची पर्स किंवा ओढणी वापरा. काही सेकंदात तो घाबरेल आणि असहाय्य होईल. जर तुमच्याकडे पर्स नसेल किंवा चोरी केली असेल तर तुम्ही त्याला त्याच्या कॉलरद्वारे मागे खेचा.
You. जर आपल्यास रात्री स्टोकिंग केले असेल तर…
तज्ञांचे म्हणणे : एखादे दुकान किंवा घराचा आसरा घ्या आणि आपली परिस्थिती स्पष्ट करा. जर रात्रीची वेळ असेल आणि दुकाने उघडली नसेल तर * एटीएम बॉक्स * मध्ये जा. एटीएम केंद्रांमध्ये नेहमीच CCTVअसतात. ओळखीची भीती बाळगून, कोणीही आपल्यावर हल्ला करण्याची हिम्मत करणार नाही.
असं असलं तरी, मानसिकदृष्टय़ा जागरूक राहणे हे आपल्यापुढील महान शस्त्र आहे.
कृपया आपण ज्या स्त्रिया काळजी घेत आहात त्या सर्व स्त्रियांपर्यंत ती पसरवा आणि जागरूकता पसरवा कारण आपण सामाजिक आणि नैतिक कारणासाठी आणि आपल्या महिलांच्या सुरक्षिततेसाठी हे नक्कीच करू शकतो....
मित्रांनो कृपया ते आपल्या * आई… बहिणी… पत्नी ...मुलगी आणि महिला मित्रांना नक्की पाठवा. हे दिलगीरी व्यक्त करणाऱ्या मित्रांपेक्षा नक्कीच श्रेष्ठ आहे.
Continue reading Top Govenment and Bank Jobs and how to clear themकोकणातलो लग्नाचो भरलेलो मांडव!
लग्नविधी चालू....
एक जुनी जाणती म्हातारी म्हणता:
"न्हवरी बाक़ी बरी गावली बाय
हालीच्या लग्नात अशी पोरगी बगलय नाय.
मांडवात इल्यापासून मान वर करुन बगल्यान नाय!
ताँड खालीच घालून बसली हा.
आजकल असली चेडवा गावाक नशिब लागता."
पाठकडून एक आवाज येता-
"आजये नशिब नाय! "नेटवर्क" लागता
नवरी व्हाॅट्सअॅपवर ऑनलाईन बसली हा!"
Continue reading Top Govenment and Bank Jobs and how to clear themGanya joke
Continue reading Top Govenment and Bank Jobs and how to clear themतुझ्या पासून असं दूर होताना
डोळ्यात पाणी आल ...
तू दुसरीचा ऐकून
काळ्जाच पण पाणी झाल ....
मला माहित आहे तू तुझ्या मनाचा राजा आहेस ...
पण तुला माहित नाही की....कि...,
तू माझ्या डोळ्यातले पाणी आहेस ..
माझ्या हृदयाचे स्पंदन आहेस...
माझा श्वास आहेस...
विसरावे तुला म्हणते रोज...
खूप प्रयत्न करते...
पण त्याच क्षणी तुला पुन्हा आठवते ..
बस तुलाच आठवते...
कस असत ना आपण एखाद्या व्यक्तीवर
प्रेम
करतो तिच्या सहवासात
वावरतो त्या व्यक्ती सोबत
प्रत्येक क्षणाचा आनंद घेतो पण तीच
व्यक्ती जेव्हा आपणास सोडून जाते
आपल्या जीवनातून निघून जाते तेव्हा खुप
वाईट
वाटत...........
कारण आपल्याला त्या व्यक्ती ची सवय
झालेली असते तिच्या सहवासात
राहण्याची
आणि तीच व्यक्ति जेव्हा सोडून जाते
तेव्हा उरतो तो फ़क्त एकांत
आणि तिच्या आठवणीत
आपण खुप खुप रडतो
एकट्याची सुरुवात शेवटी एकटाच
Continue reading Top Govenment and Bank Jobs and how to clear themएकाच म्हणीची नवी आणि आधुनिक रुपांतरे -
मूळ म्हण - आपला तो बाब्या आणि दुसऱ्याचे ते कार्टे !!
रुपांतरे -
आपले ते 'पक्षांतर' आणि दुसऱ्याची ती 'गद्दारी' !!
आपले ते 'प्रेम' आणि दुसऱ्याची ती 'वासना' !!
आपली ती 'उचलेगिरी' आणि दुसऱ्याची ती 'चोरी' !!
आपला तो 'टाईमपास' आणि दुसऱ्याची ते 'पोर्न' !!
आपला तो 'पक्षनिधी' आणि दुसऱ्याचा तो 'घोटाळा' !!
जर एखाद्या मुलाला कोणती मुलगी मिस्स कॉल करत असेल तर समजायचे की
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
तर ती मुलगी भिकारी आणि कंजूष आहे, साध मोबाइल मधे बॅलेन्स पण ठेवत नाही ती.
आणि जर समजा एखादा मुलगा कोणत्या मुलीला मिस्स कॉल देत असेल तर समजायचे की, तो मुलगा शहाना आहे, आणि काटकसर करतोय..
एक फुकटचा सल्ला...
हॉटेलमध्ये गर्लफ्रेंड सोबत गेल्यावर तुमचे
पैसे वाचवू शकेन..
.
.
.
.
फक्त तिला म्हणा कि....
.
.
.
बोल जाडे , आज काय खाणार..
Continue reading Top Govenment and Bank Jobs and how to clear themनव्या वर्षात नव्या उमेदीने पुन्हा असेच ऋणानुबंध जपू या
येणा-या नवीन वर्षासाठी आपल्याला भरभरून शुभेच्छा!
Genuine success comes only to those who are ready for it. So never step back and always have courage to accept new challenges. Wishing you a very happy new year 2021.
Let me wish you a very Happy New Year before the phone lines get jammed and internet hanged. Happy New Year 2021 !
Let’s have party coz it’s New Year time. Celebrate Happy New Year 2021 with me all the night, so that we can end the year together and start the new year together.
May you get succeed in the year 2021 and achieve all your goals you have set.
New Year arrives with hopes and it gives us new courage and belief for a very new start. Wish you a very Happy New Year.
Cheers to all .. ! New year 2021 is about to come. Before my mobile network gets jammed let me wish you a very happy new year..
Continue reading Top Govenment and Bank Jobs and how to clear them*_आज मी एका लग्नामध्ये बिना आमंत्रणाचा गेलो होतो तिथे मला नवरी कडच्या नी विचारलं कोणाकडून आहात तुम्ही मला तर काही सुचेना राव तेवढ्यात नवरदेव च्या कडच्यानी पण विचारलं तुम्ही कोण कुठून आलात मी सरळ ठोकून दिला मी व्यक्ती मोजणी करणार आहे मला पोलिस स्टेशन ने पाठवले आहे माणसे मोजायला तुमच्या लग्नात किती माणसे आली आहेत या साठी मग काय विचारता राव माझा थाट मला स्पेशल खुर्ची आणि विशेष सत्कार पण झाला शेवटी जाताना ₹🤦♂️ ११००० च पाकीट मिळाले ते वेगळच_*😅😅😅😅😅
Continue reading Top Govenment and Bank Jobs and how to clear themकर्म देव कधीच कुणाचे नशीब लिहित नाही.
आयुष्याच्या प्रत्येक वळणावर आपले विचार आपले व्यवहार आपले कर्मच
नशीब लिहतात.......
🙏🙏 शुभ सकाळ🙏🙏
Continue reading Top Govenment and Bank Jobs and how to clear them☎
🧐 : हॅलो, ED तून बोलतोय.
तुमची चौकशी करायची आहे.
🤥: अहो साहेब, पण मी आज सकाळीच भाजपात आलो आहे!!
🤭 : सॉरी हां, आम्हाला माहीत नव्हतं..... काल रात्रीची लिस्ट बघून फोन केला.
🤣🤣🤣
Continue reading Top Govenment and Bank Jobs and how to clear themWhatsApp धारकांसाठी महत्वाच्या पुणेरी सुचना • रोज सकाळी good morning च्या नावाने तत्वज्ञान पाजळू नये. आधी ते आपल्या बायकोच्या गळी उतरवावे. 🌋
• आपले profile name उगाचच काहीतरी अगम्य भाषेत अथवा गूढ़ ठेवू नये. आम्ही प्रत्येकाचे नंबरनावासहित save करू शकत नाही। आम्हाला इतर अनेक groups व त्यावर अनेक मित्र असतात. 🎎
• आपल्या पोस्ट ला कुणी लाइक करत नाहीत म्हणून चिडू नये. आपणही इतरांच्या पोस्ट किती वेळा लाइक करतो ते आधी तपासून पहावे आणि मगच ग्रुप सोडावा। 🚀
• आम्ही आपली पोस्ट / फोटो लाइक करतो याचा अर्थ आम्ही रिकामटेकडे आहोत असा नव्हे; it simply means we are good at manners and etiquettes!!
• आम्ही सतत online दिसतो याचा अर्थ त्या त्या वेळी तुम्ही सुदधा online आहात ! 🎌💇
• WhatsApp वर सतत conversation मध्ये दिसणारी व्यक्ती फार गरजू आहे असे समजू नये; It means त्या व्यक्तीचा typing speed तुमच्यापेक्षा चांगला आहे! 🏃🎮
• सतत नमस्काराचे 🙏 इमोजी टाकून आपण फार विनम्र असल्याचे भासवू नये। इथे प्रत्येक जण तुम्हाला आतून बाहेरून ओळखतो। 🎭 🎦
• सतत " आपण नसतो बाबा त्या WhatsApp वर" असे म्हणून हिणवू नये. तुमचं online status चेक केलं जातं. 🚥 🎬🎣
• मुद्दाम WhatsApp वर न येऊन आपण खूप कामाचे लोकं आहोत असा गैरहमज करून घेऊ नये. It simply means you are not good at multitasking! 🎾 🎿🏊
• बायका WhatsApp वर फार बसतात असा बोभाटा करू नये। तुम्हाला Time Management नीट जमत नाही असा त्याचा मुख्य अर्थ आहे! 🍱🍳☕📖👶
https://marathitopjokes.blogspot.com/
Continue reading Top Govenment and Bank Jobs and how to clear themमँडमनी फळ्यावर हृदयाची आकृती काढली आणि मुलांना विचारलं," सांगा पाहु,हे काय आहे..?
मुलं : ही तर गांड आहे..
मँडम : लाज नाही वाटत असं बोलायला.. थांबा हेडमास्तरनाच बोलवते..
हेडमास्तर : मँडमला कोण त्रास देतोय रे?
मुलं : कुणीच नाही सर..!!
हेडमास्तर : मग हे बोर्डवर गांडीचं चित्र कोणी काढलय ..???
😅😂😅😂😅😂😅😂
लाजवाब पुणेकर पुणेकर
लड़की: पासपोर्ट साइज फोटो खींच दे, और उसमें मेरी नई चप्पल भी आनी चाहिए
फोटोग्राफर बी पुणेकर था। वो बोला चप्पल घाला आणि संडासला बसतात तस बसा
😝😝😝😝😝😜😜😜
Continue reading Top Govenment and Bank Jobs and how to clear themBeat Bangladesh by 311 runs after scoring 350
Beat BAN by 316 runs after scoring 400
Beat BAN by 321 runs after scoring 450
If BAN opt to bat first, PAK is out
Continue reading Top Govenment and Bank Jobs and how to clear them#कथा
तुझं ना माझं जमेना...
आजही दोघाचं भांडण झालं...
रागाच्या भरात त्याने तांब्या दिला भिरकावून...स्वयंपाकघरात पाणी पाणी झालं आणि तिच्या डोळ्यात पण...नवरा बायकोच्या भांडणाचा विषय विचारायचा नसतो... आणि विचारही करायचा नसतो...
पण पाणी पुसता पुसता तिला मात्र सगळंच आठवत होत...
तिच्या आणि त्याच्या घरच्यांचा विरोध, त्यावरून झालेले वाद, तरीही ठाम राहून केलेले लग्न.. दोघांचंच छोटंसं भाड्याने घेतलेले हे घर... घरमालकच्या बंगल्यातल्या दोन खोल्या... घरात यायला एक दरवाजा आणि मागे गार्डन मध्ये असणारा एक दरवाजा...
छान नाही पण बरं चाललं होतं दोघाचं... पण आज परत वाद... तिची ही विचारशृंखला तुटली ती धाडकन आपटणार्या दरवाजाने.. त्या मागोमाग दरवाजा बाहेरून बंद झाल्याचा आवाज... ती पटकन धावत बाहेरच्या खोलीत आली.. दरवाजा बाहेरून बंद होता... मटकन खाली बसली...
मला सोडून गेला हा .. घड्याळात बघितलं तर 12 वाजले होते... एवढ्या रात्री ह्याला कुठे शोधू... मागच्या दरवाजाने कुंपणाच्या बाहेर गेली... दोन्ही बाजूच्या रस्त्यावर शुकशुकाट नुसता ... चिटपाखरूही नव्हतं ह्या वाक्याचा अर्थ तिला तेव्हा कळला... थोडी लांब चालत गेली बघायला.... पण अंधाराची तिला भीती होतीच लहानपणापासून ... त्यात रस्त्यावरचे दिवे बंद झाले... मधावत धावत धापा टाकत माघारी घरी आली... सोफ्यावर बसली...
नवऱ्याचा मोबाइलला समोर टेबल वर होता...उठून त्याचं पैश्याच पाकीट बघितलं तेही जागेवर होत... तिच्या जीवात-जीव आला..म्हणजे हा काही जास्त लांब गेला नाही आणि जाऊ शकणारही नाही... पण गेला कुठे हा.. हा विचार नाही जात नव्हता... म्हणतात ना.. मन जे चित्तीं ते दुष्मन ना चित्तीं... काय काय डोक्यात यायला लागलं..
तेवढ्यात दरवाजा ढकलून तो घरात आला... हातात कचऱ्याचा डब्बा होता... हिचा जो काही बांध कोसळला ... त्या प्रवाहाला काही बांधच नव्हता... त्याला कळेच ना... नेमकं काय झालं ते... तरीही तिला थोपटत तो म्हणाला"
अग कचरा टाकायला गेलो होतो... रागाच्या भरात खूप काही बोललं जातं उगाच मग वाईट वाटत... म्हटलं कचरा टाकून येवुया... त्यानिमित्ताने तरी डोकं शांत होईल.. मग बोलू... आपणच एकमेकांना सांभाळून घ्यायला हवं ना.. नाहीतर काय फायदा एवढं सगळं सहन करून एकत्र असायचा" ह्या वाक्यवार तिने अजून मिठी घट्ट केली... कारण तिची निवड अचूक होती...
म्हणतात ते खोटं नाही नवरा बायकोच्या भांडणात पण प्रेम असतं... शेवटी काय तुझं ना माझं जमेना...
Continue reading Top Govenment and Bank Jobs and how to clear themकंठातून गाण्यात आणि
गाण्यातून अंतरंगात जे नेतात
ते सूर..... *अक्षय*👌👌
अनुभवातून वाक्यात आणि
वाक्यातून डोळ्यात जी चमकते
ती बुद्धी... *अक्षय*👌👌
वर्दीतून निश्चयात आणि
निश्चयातून सीमेवर उभे असते
ते धैर्य.... *अक्षय*👌👌
एकांतातून शांततेत आणि
शांततेतून आनंदात जो लाभतो
तो आत्मविश्वास... *अक्षय*👌👌
सुयशातून सातत्यात आणि
सातत्यातून ऐश्वर्यात जी बहरते
ती नम्रता... *अक्षय*👌👌
स्पर्शातून आधारात आणि
आधारातून अश्रुत जी ओघळते
ती माया.... *अक्षय*👌👌
हृदयातून गालावर आणि
गालावरून स्मितेत जे तरंगते
ते प्रेम... *अक्षय*👌👌
इच्छेतून हक्कात आणि
हक्कातून शब्दात जी उमटते
ती खात्री... *अक्षय*👌👌
स्मृतितून कृतित आणि
कृतितून समाधानात जी दिसते
ती जाणीव.... *अक्षय*👌👌
मनातून ओठावर आणि
ओठावरून पुन्हा मनात जाते
ती आठवण..... *अक्षय*👌
अक्षय तृतीयेच्या खुप खुप शुभेच्छा 💐🙏💐
Continue reading Top Govenment and Bank Jobs and how to clear themगुरूजीः- सांगा मुलांनो, जगात सर्वात पवित्र खाद्य कोणते ?
?
?
?
?
?
?
?
?
?
बराच वेळ झाला, कोणीच उत्तर दिले नाही....
शेवटी बंड्या उठला आणि म्हणाला, "सर, मी सांगू ?"
गुरूजीः- सांग बरे !!
बंड्याः- *तंबाखु* ....
कोणत्याही *दिवशी* चालते,
*एकादशीला* चालते,
*द्वादशीला* चालते,
कोणत्याही *सणाला* चालते,
*अमावस्येला* चालते,
*पौर्णिमेला* चालते,
*सकाळी* चालते,
*रात्री* दोन वाजताही चालते,
*३६५ दिवस अहोरात्र*
चालते,
किती ही *पवित्र* वस्तू
आणि *कुणाचीही* चालते, शिवाशिव नाही,
*अंत्यसंस्काराच्या* वेळीही
चालते व *जन्मावेळीही* चालते. हिला खायला केंव्हाच बंधन
नाही,अगदी जगन्मान्य,
जातपात नाही, धर्म नाही,
चोळून खातात, मळून देतात,
चुना लावून खातात,
भाग्यवान वनस्पती आहे हो !!
पैशापेक्षा जास्त जपतात
आणि न विसरता खिशात
घेतात.
सगळे विसरतील पण *तंबाखु* विसरणार नाहीत.
समोरच्याला वेळ देणार नाही पण *तंबाखु* खाण्यासाठी कोपर्यात जाऊन मळणार.
अतिप्रिय खाद्य.
९०० रूपये किलो आहे हो ही !!
*काजूपेक्षा* महाग पण गरीबातला गरीब खातो.
काजू कधी खिशात ठेवतो का ?
#😜और बताओ #नाही .
पण ही खिशातल्या आतल्या कप्प्यात राहते. अगदी *हृदयाला* कवटाळून असते.
नाही का ?
शाळेत येत्या 15 ऑगस्ट ला बंड्याचा सत्कार समारंभ आहे !!!
😀😀😀😀😀
🤣😳😎😂🤪😛😍😜 #😹फनी जोक्स
गुरुजी (गणेशला)- गण्या सांग पाहू न्यायालयात गांधीजींचा फोटो कशाला लावतात ?
गणेश - खिळ्याला 😀
गुरूजी हाफ डे घेउन घरी गेले.
😂😂😂😂😂😂😂
😱👌मास्तर :- अशी कोणती बाई आहे, तीला १००% माहीत असतं की आपला नवरा कुठं आहे ??
*
ु
ू
ु
ू
ु
ू
ु
ू
गण्या डोकं खाजवतं.....विधवा बाई...!!
मास्तर जीव देऊन मेला....
😁😂😬😠
शिक्षक : या म्हणीचा अर्थ सांगा 🤓☝
"सापाच्या शेपटीवर पाय देणे "
गण्या 🙋🏻♂: बायकोला माहेरी जाण्यापासून
रोखणे 🤗
शिक्षकांनी गण्याला मिठी मारली
😂😂😂😂😂😂😂
गुरुजी : "मी उपाशी आहे"
या वाक्यात कोणता काळ आहे?
.
.
.
.
.
.
बंड्या : दुष्काळ
.
.
.
.
कपडे फाटे पर्यंत हानला बंड्याला..
😝😝😝😂😂😂
Ekdam new....
गुरुजी - काय रे वर्गात डुलक्या देतोयस..?
विद्यार्थी - नाही गुरुजी ..
..
..
..
..
..
..
गुरुत्वाकर्षणाने डोकं खाली पडतय ..!
गुरुजी पृथ्वी सोडून गेले.....
✍ *जनरल नॉलेज समाप्त?*🤝🤷♂
Continue reading Top Govenment and Bank Jobs and how to clear themरंग प्रेमाचा, रंग स्नेहाचा,
रंग नात्यांचा, रंग बंधाचा,
रंग हर्षाचा, रंग उल्हासचा,
रंग नव्या उत्सवाचा,
साजरा करू संगे...!!!
⛳रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा...!!⛳ 💐 🎉🎇
Continue reading Top Govenment and Bank Jobs and how to clear themसर्व मित्रांना माझ्यातर्फे राम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा...
.......राम राम
राम राम
राम
|राम
| राम
| राम
| राम
| राम
| राम
| राम
| राम
| राम
| राम
| राम
| राम
| राम " ,,
राम राम राम राम राम राम राम राम
| राम ,, "
| राम
| राम
| राम
| राम
| राम
| राम
| राम
| राम
| राम
| राम
| राम
| राम
| राम
राम
राम राम
राम राम
Continue reading Top Govenment and Bank Jobs and how to clear themलाल रंग है तन
में श्री राम बसे उनके मन में
प्रेम गीत गए जो नाम राम का
है हनुमान वो जो झुके राम के चरण में
आपको और आपके परिवार को हनुमान जयंती की हार्दिक सुभकामना..
🚩🚩जय बजरंग बली🚩🚩
Continue reading Top Govenment and Bank Jobs and how to clear themप्रत्येकजण जीवनात आनंदी होऊ इच्छित आहे. यशामुळे व्यक्ती यश यशस्वीपणे ठरवू शकतात किंवा सुखाचे मोजमाप करू शकतात, आनंदी जीवनाचे काही मूलभूत गुण आहेत जे सार्वभौमिक वाटतात. अभ्यासात असे दिसून आले आहे की आपण जिथे जिथे सुरुवात करता, आपण आपल्या प्रौढांच्या वयानुसार सावधपणे कसे जगता, आपल्या आर्थिक परिस्थितीपेक्षा किंवा अगदी पूर्वीच्या काळातही आपली आनंदापेक्षा आपल्या संपूर्ण जीवनभर आनंदी आनंद निर्धारित करेल. चांगले कसे जगले पाहिजे आणि आपल्या सभोवतालच्या जगाबद्दल अधिक सकारात्मक वाटणे जाणून घेणे आपल्याला आनंदी आणि अर्थपूर्ण जीवन जगण्यास मदत करू शकते.
नकारात्मक स्व-चर्चा कमी करा. प्रत्येकजण एखाद्या वेळी किंवा दुसर्यांदा नकारात्मक स्व-भाषेत व्यस्त असतो. काही लोकांना हे प्रेरणादायक वाटू शकते, परंतु अभ्यासाने दर्शविले आहे की ते तणाव, नैराश्या आणि खराब कौशल्याच्या कौशल्यांमध्ये योगदान देते. [2] नकारात्मक स्व-भाषण कसे ओळखावे हे शिकल्याने आपण स्वत: ला खराब विचार करताना स्वत: ला पकडण्यात मदत करू शकता, ज्यामुळे विचार करण्याच्या अधिक सकारात्मक पद्धतीने जाणीवपूर्वक गुंतवणे सोपे होते.
सकारात्मक विचार. सकारात्मक विचार करणे याचा अर्थ असा नाही की आपण जीवनातल्या वाईट किंवा अप्रिय गोष्टींकडे दुर्लक्ष करता. याचा अर्थ असा होतो की आपण सकारात्मक दृष्टिकोन आणि उत्पादनक्षम मानसिकता असलेल्या चांगल्या आणि वाईट दोन्ही जीवनातील प्रत्येक परिस्थितीकडे पोहचता. दररोज थोडेसे सकारात्मक पद्धतीने विचार करण्यावर आपण कार्य करू शकता
सावधगिरी बाळगा. मनःशांतीमध्ये आपण कुठे आहात, आपण काय करत आहात आणि आपण सध्या ज्या क्षणी / संवेदना / संवेदना करीत आहात त्याबद्दल जागरुकता विकसित करणे समाविष्ट आहे. सावधगिरी बाळगणे तणाव कमी करते, चिंता आणि निराशा व्यवस्थापित करते आणि आपल्या मनःस्थितीत सुधारणा करते.
निरोगी आहार घ्या. आपण जे खात आहात ते आपल्यास कसे वाटते यावर प्रचंड प्रभाव पडतो. खराब पदार्थ टाळण्यासाठी पुरेसे नाही. आपल्याला सर्व प्रमुख अन्न गटांमधून जीवनसत्त्वे आणि पोषक तत्त्वे मिळविणे आवश्यक आहे आणि जास्त प्रमाणात खाणे किंवा खाणे टाळणे देखील आवश्यक आहे.
आपल्या आयुष्यात तणाव व्यवस्थापित करा. आपण तणावपूर्ण परिस्थिती टाळू शकत नाही परंतु आपल्या तणावातून मुक्त होण्याचा मार्ग शोधू शकता. आपण ध्यान, व्हिज्युअलायझेशन, ताई ची, योग आणि खोल श्वासोच्छवासासारख्या विश्रांती तंत्रांचा वापर करू शकता
आपल्या छातीपासून उथळ श्वास घेण्याऐवजी, आपल्या डायाफ्राम (रिबॅकच्या खाली) श्वास घेताना आणि बाहेर श्वास घेताना खोल श्वास घ्या. गहन श्वासोच्छवासाचे स्वरूप विकसित करण्याचा प्रयत्न करा, जसे की धीमे इनहेलेशनवर पाचचे मोजमाप करा, आपला श्वास पाच सेकंदांपर्यंत ठेवा आणि पाच सेकंदांसाठी हळूहळू बाहेर काढा. आपल्याला विचलित करणाऱ्या कोणत्याही गोष्टीपासून दूर असलेल्या आरामदायक स्थितीत बसून ध्यान करा. खोल श्वास वापरा आणि फक्त आपल्या श्वासावर लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न करा, आपल्या मनात विचार न करता विचार न करता किंवा त्यांच्याशी व्यस्त रहा. आपले मन शांत करण्यासाठी आणि स्वत: ला एक चांगले मूडमध्ये ठेवण्यासाठी व्हिज्युअलायझेशन वापरा. शांत ठिकाणी किंवा परिस्थितीसारख्या शांततेच्या एखाद्या छायाचित्रेसह गहन श्वास घ्या.
निरोगी जीवनशैली विकसित करा. निरोगी आहार खाण्याव्यतिरिक्त निरोगी आणि सक्रिय जीवनशैली जगणे महत्वाचे आहे. आपण आपल्या शरीरास आपल्या सुरुवातीच्या आणि मध्याच्या वर्षांमध्ये काळजीपूर्वक किती चांगले काळजी घ्याल हे नंतरच्या आयुष्यात आपल्या आरोग्यावर मोठा परिणाम होऊ शकते. नियमित व्यायाम करा. तज्ञांनी प्रत्येक आठवड्यात कमीतकमी 150 मिनिटे मध्यम अॅरोबिक क्रियाकलाप मिळवण्याची शिफारस केली पाहिजे किंवा प्रत्येक आठवड्यात किमान 75 मिनिटांचे तीव्र अॅरोबिक क्रियाकलाप मिळविण्याची शिफारस केली पाहिजे. सशक्त-कसरत वर्कआउटसाठी प्रत्येक आठवड्यात कमीतकमी दोनदा ताकद प्रशिक्षण अभ्यास (जसे वजन उचलणे किंवा वजन प्रतिरोधनांचा वापर करणे) समाविष्ट करण्याचा प्रयत्न करा. धूम्रपान करणे टाळा आणि आपण सध्या धूम्रपान करत असल्यास सोडू शकता. आपण धूम्रपान समाप्ती उत्पादनांचा वापर निकोटीन गम किंवा पॅचचा वापर करू शकता आणि आपल्याला मदत गटास उपस्थित राहणे किंवा आपल्या मित्र / कुटुंबाच्या मदतीची भरपाई करणे उपयुक्त ठरू शकते.
Continue reading Top Govenment and Bank Jobs and how to clear them
ना मुझे इंजन की जरूरत
ना मुझे पेट्रोल की जरुरत
जल्दी जल्दी पैर चलाओ
मंजिल अपनी पहुँच जाओ– साईकिल
Continue reading Top Govenment and Bank Jobs and how to clear themगुरूजी : दिवाळीला रांगोळीच्या आजुबाजूला पणत्या का लावतात ?
बंडू : रांगोळीला थंडी वाजू नये म्हणून …… !!
(आफ्रिकेच्या जंगलात पळून गेलेल्या गुरुजींना महाराष्ट्र पोलिस अजूनही शोधतायत !!)
Continue reading Top Govenment and Bank Jobs and how to clear themपुणेरी पाटी...
कृपया कोणीही वर्गणी मागण्याकरिता येऊ नये.
आमच्याही घरी बाप्पांचे आगमन होते . आम्ही तुमच्याकडे मागतो का ?कृपया कोणीही वर्गणी मागण्याकरिता येऊ नये.
आमच्याही घरी बाप्पांचे आगमन होते . आम्ही तुमच्याकडे मागतो का ?
Continue reading Top Govenment and Bank Jobs and how to clear themरजनीकांत एका मुलाबरोबर पत्ते खेळत होता.
रजनीकांतकडे तीन एक्के होते. तरीही तो डाव हरला.. का?
कारण त्या मुलाकडे तीन रजनीकांत होते.
संता-बंता आत्महत्या करणार आहेत.
रजनीकांतमुळे आपल्याकडे कुणी लक्षच देत नाही,
अशी त्यांची तक्रार आहे.
Continue reading Top Govenment and Bank Jobs and how to clear themएक तोता रोज सुबह अपने मालिक को उठाने के लिए कहता था।।
सर जागो, आपने काम पर जाना है।
मालिक बहुत खुश था कि कितना प्यारा तोता है मेरा कितना ख्याल रखता है मेरा।।।
एक दिन मालिक का स्थानांतरण (Transfer) सावंतवाड़ी में हो गया। बहुत दिनों बाद जब धीरे धीरे तोता मालवणी भाषा सीख गया तो एक दिन तोता बोला:- अरे निजलस काय बोचो वर करून उठ रांडेच्या मायझया कामार कोण बापुस जातलो तुझो...!!!!! 😂😂😂😂😂😂
Continue reading Top Govenment and Bank Jobs and how to clear themकावळा सरळ का उडतो? कारण तो विचार करतो की उगाचच... 'का-वळा'? 😂 📼📼📼📼📼📼📼📼📼📼
जर २५ रुपयाला पाव भाजी मिळते तर १०० रुपयाला काय मिळेल? : : : : : : : फुल भाजी
------------------------ 📼📼📼📼📼📼📼📼📼📼
होटेल मध्ये ठेवलेली झाडे वाढत का नाहीत...?? .. .. .. .. .. .. .. .. .. .. .. ..
कारण तीकडे वाढायला वेटर्स असतात ना... 😜😄😄😄 -- 📼📼📼📼📼📼📼📼📼📼
भारत सोडून जाणार्या माणसाला काय म्हणाल ? हिंदुस्तान लिव्हर 😎😎😎😎 📼📼📼📼📼📼📼📼📼📼
रशियन डोअरकिपरचे नाव काय? . . उभा का बस की 😂😂😂😂😂😂 📼📼📼📼📼📼📼📼📼📼
हिवाळ्यात खिसेकापूंच्या धंद्यात मंदी का असते ? . . . कारण हिवाळ्यात सर्वांचे हात खिशात असतात 😁😂😜😎😎😊 📼📼📼📼📼📼📼📼📼📼
अनुपम खेरला ३१ डिसेंबरला मुलगी झाली तर तिचे नाव काय असेल? . . . . वर्षा अ खेर 😜😜😜😁😁😁😂😂 📼📼📼📼📼📼📼📼📼📼
Continue reading Top Govenment and Bank Jobs and how to clear themतुला पाहिले मी नदीच्या किनारी
तुझे केस पाठीवरी मोकळे
इथे दाट छायांतुनी रंग गळतात
या वृक्षमाळेतले सावळे !
तुझी पावले गे धुक्याच्या महालात
ना वाजली ना कधी नादली
निळागर्द भासे नभाचा किनारा
न माझी मला अन् तुला सावली
मनावेगळी लाट व्यापे मनाला
जसा डोंगरी चंद्र हा मावळे
पुढे का उभी तू, तुझे दुःख झरते ?
जसे संचिताचे ऋतु कोवळे
अशी ओल जाता तुझ्या स्पंदनातून
आकांत माझ्या उरी केवढा
तमातूनही मंद तार्याप्रमाणे
दिसे की तुझ्या बिल्वरांचा चुडा
Continue reading Top Govenment and Bank Jobs and how to clear themबायको : तुम्ही खूप भोळे आहात हो. तुम्हाला कोणी पण सहज फसवू शकत….
नवरा : सुरुवात तुझ्या बापाने केली…..
Continue reading Top Govenment and Bank Jobs and how to clear themकितीही रागावले तरी समजून घेतले मला,
रुसले कधी तर जवळ घेतले मला,
रडवले कधी तर कधी हसवले,
केल्या पूर्ण सर्व माझ्या इच्छा,
वाढदिवसाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा!
Continue reading Top Govenment and Bank Jobs and how to clear themश्वासातला श्वास असते मैञी....
ओठातला घास असते मैञी....
काळजाला काळजाची आस असते मैञी....
कोणीहीजवळ नसताना तुझी साथ असते मैञी...
Continue reading Top Govenment and Bank Jobs and how to clear themयेवो समृद्धि अंगणी,
वाढो आनंद जीवनी,
तुम्हासाठी या शुभेच्छा,
नव वर्षाच्या या शुभदिनी…!
नव्या वर्षात नव्या उमेदीने पुन्हा असेच ऋणानुबंध जपू या
येणा-या नवीन वर्षासाठी आपल्याला भरभरून शुभेच्छा!
नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा
सरत्या वर्षात झालेल्या चुका विसरुन जाण्याचा प्रयत्न करुया.
नवीन संकल्प नवीन वर्ष. नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.
नूतन वर्षाभिनंदन…
२०२०
नवीन वर्ष आपणां सर्वांस
सुखाचे,
समृद्धीचे,
भरभराटीचे,
सुरक्षित आणि आरोग्यदायी जावो
नवीन वर्षाच्या लाख लाख शुभेच्छा
बघता बघता डिसेंबर महिना संपत आला..
एक वर्ष कसं गेलं ते कळलंच नाही,
असो ते संपणारच..
आपण या वर्षात माझ्या सुखात दुःखात माझ्या बरोबर उभे राहिलात,
याबद्दल मी तुमचा आभारी आहे..
या वर्षात माझ्याकडून कळत नकळत कुणाचे मन दुखले असेल तर,
मला मोठ्या मनाने माफ करा..
आणि पुढेही असेच आयुष्यभर माझ्यावर तुमचे प्रेम असु द्या…
आपणास व आपल्या परिवाराला येणाऱ्या नवीन वर्षाच्या लाख लाख शुभेच्छा!
सरत्या वर्षाला निरोप देत नवी स्वप्नं, नव्या आशा,
नवी उमेद व नाविन्याची कास धरत नवीन वर्षाचं स्वागत करू,
आपली सर्व स्वप्नं, आशा, आकांशा पूर्ण होवोत या प्रार्थनेसह…
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा
प्रत्येक वर्ष कसं
पुस्तकासारखंच असतं ना!
३६५ दिवसांचं!!
जसं नवं पान पलटू
तसं नवं मिळत जातं..
कधी मनामध्ये राहिलेलं
पूर्ण होऊन जातं..
नवं पान, नवा दिवस,
नवी स्वप्नं, नवी ध्येयं,
नव्या आशा, नव्या दिशा,
नवी माणसं, नवी नाती,
नवं यश, नवा आनंद.
कधी अपूर्ण, कधी संपूर्ण,
नवा हर्ष, नवं वर्ष…!
या सुंदर वर्षासाठी
तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा!
नवीन वर्ष आपणास सुख समाधानाचे,
आनंदाचे, ऐश्वर्याचे, आरोग्याचे जावो..
नवीन वर्षात आपले जीवन सुखमय होवो,
अशी श्रीचरणी प्रार्थना…
नवीन वर्षाच्या शुभेच्छा!
Continue reading Top Govenment and Bank Jobs and how to clear them*फसवणुकीचा नवीन प्रकार*.
*इंटरनेट सोशल मिडिया वर xxx ची एका सुंदर मुली बरोबर ओळख झाली. चॅटींग करता करता त्याला कळाले की ती विवाहित आहे, मुलंबाळं नाही आणि तिचा नवरा मार्केटिंग कामानिमित्त बराच काळ घराबाहेर असतो.*
*असेच चॅटिंग करता करता तिने एक दिवस त्याला घरी बोलावले. ती म्हणाली नवरा बाहेर गेलाय आणि तो लवकर येणार नाही. तेव्हा भीतीचे कारण नाही.*
*त्याने विचारले, "ते ठीक आहे पण तुझा नवरा अचानक परत आला तर काय करायचे?"*
*ती म्हणाली, "काळजी करू नकोस. तो आलाच तर तू काही तरी साफसफाई करायला लाग. मी सांगेन की तू urban clap मधून आला आहेस.*
*ठरल्याप्रमाणे तो तिच्या घरी गेला आणि काय आश्चर्य... तिचा नवरा खरेच परत आला. तिने नवऱ्याला सांगितले की, तो साफसफाई करण्यासाठी URBAN CLAP कडून आलाय.*
*पुढील ३ तास ती दोघे त्याला काय-काय आणि कोठे कोठे साफसफाई करायची आहे हे सांगत होते आणि सर्व घराची साफसफाई करून घेतली.*
*काम संपल्यावर नवऱ्याने विचारले की पैसे किती द्यायचे? तर ती नवऱ्याला म्हणाली की बुक करताना तिने ऑनलाईन पैसे भरले आहेत.*
*घरी परत येताना त्याला कळले की त्याची घोर फसवणूक झाली आहे. दिवाळीच्या साफसफाईचे दिवस आहेत. इतरांची फसवणूक होऊ नये म्हणून सांगत आहे.*
🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
______________________________________
आता लवकरच दिवाळी येत आहे. ती आनंदाची जाणे अपेक्षित असल्यास खालील घडलेली घटना लक्षात घ्या
एका दिवाळीच्या सकाळी आंघोळीला बसल्यावर पतिराज बाथरूमचा दरवाजा अर्धवट उघडून, ओरडून म्हणाले,
"अगं या उटण्याचा उग्र वास कसला येतोय...??"🤔🤔
.
.
.
.
थोडावेळ घरात एकदम शांतता पसरली..!!
.
.
.
.
.
.
.
पत्नी :-
"अरे देवा..देवा...देवा... काय बाई तुमचा हा वेंधळेपणा...!!
मी काल दोन पुड़्या आणल्या होत्या, एक उटण्याची व दुसरी हिंगाची...!!
तुम्हाला अंघोळीसाठी उटण्याची पुड़ी घ्या म्हटले अन तुम्ही हिंगाची पुड़ी उचलली, अन फासली सगळ्या अंगाला.....!!!
एव्हढेही कळू नये का एका ऑफिसात जाणाऱ्या सुपेरिन्टेंडेंटला ....????"🤔🤔🤔
"काय म्हणावं बाई तुमच्या वेंधळेपणाला..???
अरे देवा...!!
कसं होईल या संसाराचं...???🤔🤔
काय म्हणावं या माणसाला....??
बाई बाई बाई ...!!!!
मी म्हणून संसार करत राहिले...!!
मुस्कटदाबी सहन करून..!!!
जळला मेला बायकांचा जन्म...!!
देवाला रोज सांगते - देवा पुढल्या जन्मी मनुष्य जन्मात ठेवलेसच तर स्त्री नको, पुरुष बनव रे बाबा...!!
देवा पांडुरंगा...!!"🙏🙏
पती - "अग अग किती किंचाळतेस...??
तो हिंगाचा उग्र वास मी सोसतोय...!!😢😢
तू कशाला एवढं टेंशन घेतेस..???"
.
.
.
पत्नी- "अहो, तुमच्या त्या उग्र वासाचं जाऊ द्या, मला काही पडले नाही त्याचे पण..!!
.
.
.
तुमच्या वेंधळेपणामुळें मी भाजीत उटणे टाकले त्याचं काय...???"🤔🤔🤔
.
.
तात्पर्य 👉👉.... बायका स्वतःच्या चुका अगदी छान जिरवतात...!!
आणि खापर ही नवरोबा वर छान फोडतात..!!👍👍
बिच्चारा हिंगाळलेला नवरा...!!😂😃😆😜
*दिवाळी आलीय , काळजी वाटली म्हणुन आधीच सुचना पोस्ट केली*